IMPIMP

Crime News | धक्कादायक ! Facebook वर मैत्री झाली अन् गुंगीचं औषध पाजून केला बलात्कार, अत्याचाराचा व्हिडीओ पाठवून मागितले 10 लाख

by nagesh
Pune Crime | Lure girlfriend money with porn star fame; Friends made video circulating on porn sites, shocking scenes from Pune's Warje Malwadi

लखनौ : सरकारसत्ता ऑनलाइन Crime News | तालकटोर येथील एका युवतीवर फेसबुकवर मैत्री (Facebook Friendship) झालेल्या मित्राने बलात्कार केला. त्यानंतर पीडितेच्या वडिलांना अत्याचाराचा (Rape) व्हिडीओ पाठवून १० लाख रुपयांची मागणी केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित युवकाला आलमबागमध्ये येथून अटक (Crime News) केली. सनी गुप्ता (रा. आग्रा) असं त्याच नाव आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २०१९ मध्ये फेसबुकवर सनी गुप्ता आणि पीडितेची ओळख झाली. त्यानंतर सतत दोघांमध्ये बोलणे सुरु झाले. दरम्यानच्याकाळात पीडितेला भेटण्यासाठी सनी लखनौला आला. दोघेही भेटले. त्यावेळी लग्नाचे आमिष दाखवून पीडितेला त्याने हॉटेलमध्ये बोलावले. तेथे त्याने गुंगी आणणारे पदार्थ पीडितेला खाऊ घालून बलात्कार केला. या अत्याचारा व्हिडीओ हि सनीने बनवला. काही दिवसांनंतर त्या व्हिडीओ आधारे तो तिला ब्लॅकमेल करू लागला. व्हिडिओ दाखवून त्याने तिला धमकावून अनेक वेळा तिच्यावर बलात्कार (Rape Case) केला. दरम्यान, पीडितेने वारंवार बोलावू लागल्याने पीडितेने येण्यास सनीला नकार दिला. त्यानंतर त्याने तो अत्याचाराचा व्हिडीओ पीडितेच्या वडिलांना पाठवून १० लाख रुपये मागितले. पैसे न दिल्यास व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याचीही धमकी दिली. पोलिसांनी सनी याला अटक (Crime News) केली आहे.

 

Web Title :- Crime News | rape friend who befriended facebook demanded rs 10 lakh victims father crime in UP

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे नवे दर

Hanuma Vihari | टीम इंडियाने दुर्लक्षित केलेल्या हनुमा विहारीची आफ्रिकेत ‘कमाल’

Pune Railway Station | पुणे स्टेशनचा भार होणार हलका ! ‘मरे’ वाढवणार हडपसर टर्मिनलमधून सोडण्यात येणाऱ्या गाड्यांची संख्या

 

Related Posts