IMPIMP

Dehu Nagar Panchayat Result | देहू नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचं वर्चस्व; भाजपला धक्का

by nagesh
Dehu Nagar Panchaat Result | dehu nagar panchayat election result ncp win got 14 seats bjp satisfied with only one

पुणे / देहूगाव : सरकारसत्ता ऑनलाइन – Dehu Nagar Panchayat Result | ग्रामपंचायत असणा-या देहूगावचे नगरपंचायतीत रूपांतर झालं आणि प्रथम देहू नगरपंचायतीची निवडणुक (Dehu Nagar Panchayat Result) पार पडली. आज (बुधवारी) या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. देहू नगरपंचायतीच्या बहू प्रतिक्षित निवडणूकीमध्ये राष्ट्रवादीनं (NCP) आपली विजयाची कमान रोवली आहे. तर भाजपला (BJP) पराभव स्वीकारावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 17 पैकी 14 जागांवर विजय संपादन केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

देहू नगरपंचायतीवर राष्ट्रवादीनं आपली सत्ता मिळवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस- 14, भाजप, 1, आणि अपक्ष- 2 अशा एकूण 17 जागेवर ह्या लढती झाल्या होत्या. त्यामध्ये राष्ट्रवादीने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या निवडणुकीमध्ये भाजपला मात्र एका जागेवर समाधान मानावे लागत आहे. प्रभाग क्रमांक 8 मधील भाजपाचे उमेदवार पूजा काळोके (Pooja Kaloke) या विजयी झाल्या आहेत. दरम्यान, माजी सरपंच सुनिता टिळेकर (Sunita Tillekar), माजी उपसरपंच अभिजित काळोखे (Abhijit Kalokhe) व माजी सदस्य सचिन विधाटे (Sachin Vidhate) यांना देखील पराभव पत्कारावा लागला आहे. याआधी ग्रामपंचायत सदस्य राहिलेले योगेश परंडवाल (Yogesh Parandwal) विजयी झाले आहेत. तसेच, माजी उपसरपंच स्वप्नील काळोखे (Swapnil Kalokhe) यांच्या पत्नीही विजयी झाल्या आहेत. (Dehu Nagar Panchayat Result)

 

 

विजयी उमेदवार –

प्रभाग क्रमांक 1 –

मीना कुऱ्हाडे, (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस

 

 

प्रभाग क्रमांक 2 –

रसिका काळोखे (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस

 

 

प्रभाग क्रमांक 3 –

पूजा दिवटे (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस

 

 

प्रभाग क्रमांक 4 –

मयूर शिवशरण (विजयी) राष्ट्रवादी कॉगेस

 

 

प्रभाग क्रमांक 5 –

शितल हगवणे (विजयी) अपक्ष

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रभाग क्रमांक 6 –

पूनम काळोखे (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस

 

 

प्रभाग क्रमांक 7 –

योगेश काळोखे (विजयी) अपक्ष

 

 

प्रभाग क्रमांक 8 –

पूजा काळोके (विजयी) भाजपा

 

 

प्रभाग क्रमांक 9 –

स्मिता चव्हाण (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस

 

 

प्रभाग क्रमांक 10 –

सुधीर काळोखे (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

प्रभाग क्रमांक 11 –

पौर्णिमा परदेशी (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस

 

 

प्रभाग क्रमांक 12 –

सपना मोरे (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस

 

 

प्रभाग क्रमांक 13 –

प्रियंका मोरे (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस

 

 

प्रभाग क्रमांक 14 –

प्रवीण काळोखे (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस

 

 

प्रभाग क्रमांक 15 –

आदित्य टिळेकर (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रभाग क्रमांक 16 –

योगेश परंडवाल (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस

 

 

प्रभाग क्रमांक 17 –

ज्योती गोविंद टिळेकर (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस

 

 

Web Title :- Dehu Nagar Panchaat Result | dehu nagar panchayat election result ncp win got 14 seats bjp satisfied with only one

 

हे देखील वाचा :

LIC Saral Pension Scheme | एलआईसीच्या ‘या’ पॉलिसीमध्ये दर महिना मिळेल 12,000 रुपयांची पेन्शन, भरावा लागेल एकदाच प्रीमियम

Pune Crime | कुख्यात निलेश घायवळ टोळीमधील 6 गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई

Rohit Pawar Vs Ram Shinde | कर्जत नगरपंचायत निवडणूक ! राष्ट्रवादीचा भाजपला झटका; रोहित पवारांचं वर्चस्व

 

Related Posts