IMPIMP

Devoleena Bhattacharjee Glamorous Look | टिव्ही वरील ‘संस्कारी सूने’नं अत्यंत छोटे कपडे घालून केल्या बोल्डनेसच्या सगळ्या हद्दपार…

by nagesh
devoleena-bhattacharjee-glamorous-look-saath-nibhaana-saathiya-gopi-bahu-aka-devoleena-bhattacharjee-looks-hot-in-shimmer-short-dress-see-bold-photos

सरकारसत्ता ऑनलाइन – Devoleena Bhattacharjee | छोट्या पडद्यावरील अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee Glamorous Look) प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत असते. तिला ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेमधून प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या मालिकेमधील तिनं साकारलेल्या गोपी बहू या पात्रानं अनेक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकेमध्ये साधी दिसणारी गोपी बहू खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड बोल्ड आहे (Devoleena Bhattacharjee Glamorous Look).

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

देवोलीना (Devoleena Bhattacharjee) सोशल मीडियावर चांगलीत सक्रिय असते. ती सोशल मीडियावर सतत आपले बोल्ड फोटो (Devoleena Bhattacharjee Bold Photo) आणि व्हिडिओ (Devoleena Bold Video) शेअर करत असते. नुकतंच तिनं इंन्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती प्रचंड ग्लॅमरस (Devoleena Glamorous Look) दिसत आहे. तसेच तिनं शेअर केलेले हे फोटो (Devoleena Bhattacharjee Viral Photo) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

 

 

शेअर केलेल्या या फोटोमध्ये देवोलीनानं मल्टी कलरचा शिमरी शॉर्ट ड्रेस घातला आहे. फोटोमध्ये लाइट मेकअप केला असून, केस मोकळे सोडले आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमधील तिचा अंदाज अगदीच बोल्ड (Devoleena Superbold Look) आहे. तसेच फोटोमधील तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशननं नेटकरी तिच्यावर मोहून गेले आहेत. एका फोटोमध्ये ती सोफ्यावर बसली असून (Devoleena Couch Pics), तिचा किलर लूक पाहायला मिळतोय (Devoleena Killer Look).

 

 

दरम्यान, देवोलीनाचा हा फोटो चाहत्यांनी प्रचंड व्हायरल केला आहे. तसेच अद्याप या फोटोवर 25 हजार लाईक्स आले आहेत. अनेक नेटकऱ्यांना कमेंट्स करून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

हे देखील वाचा :

Rajendra Jagtap Saswad | सासवडचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र जगताप यांचे 56 व्या वर्षी निधन

Vicky Kaushal Viral News | कतरिनानंतर आता ‘या ‘मुलीवर जडलाय विकी कौशलचा जीव, फोटो पाहून तुम्हीही होताल थक्क..

Huma Qureshi Hot Photo | हुमा कुरैशीच्या अशा ड्रेसमधील सिझलिंग लूकनं सोशल मीडियाचा वाढला पारा, पाहा व्हायरल फोटो..

Ajit Pawar | शरद पवारांची पंतप्रधान मोदींशी काय चर्चा झाली ? अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

 

Related Posts