IMPIMP

Rajendra Jagtap Saswad | सासवडचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र जगताप यांचे 56 व्या वर्षी निधन

by nagesh
Rajendra Jagtap Saswad | saswad rajendra jagtap passed away at 56

सासवड : सरकारसत्ता ऑनलाइन Rajendra Jagtap Saswad | भाजपचे माजी अध्यक्ष आणि पुरंदर तालुक्यातील सासवडचे (Saswad) माजी नगराध्यक्ष राजेंद्र नारायण आप्पा जगताप  (आर. एन. भाऊ) यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन (Died) झालं आहे. ते 56 वर्षाचे होते. राजेंद्र जगताप (1992 – 93 मध्ये सासवड नगरपालिकेवर निवडून आले होते. त्यावेळी पंचवार्षिकच्या पहिल्याच वर्षी त्यांना नगराध्यक्षपद मिळाले होते. सासवडचे विद्यमान नगरसेवक संजय गणपत जगताप (Corporator Sanjay Ganpat Jagtap) यांचे ते चुलत बंधू होत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याआगोदर राजेंद्र जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP), मनसे (MNS) या पक्षात देखील काम केले होते. दरम्यान, निधनानंतर सासवड येथे कर्हा नदीकाठी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. अंत्यसंस्कारावेळी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरीकांनी गर्दी केली होती. मान्यवर नेते व पदाधिकाऱ्यांनी श्रध्दांजली अर्पण केले. दरम्यान, राजेंद्र जगताप यांच्यामागे पत्नी, मुले कौशिक, मयूर, दोन बहिणी असा परिवार आहे.

 

Web Title :- Rajendra Jagtap Saswad | saswad rajendra jagtap passed away at 56

 

हे देखील वाचा :

Vicky Kaushal Viral News | कतरिनानंतर आता ‘या ‘मुलीवर जडलाय विकी कौशलचा जीव, फोटो पाहून तुम्हीही होताल थक्क..

Huma Qureshi Hot Photo | हुमा कुरैशीच्या अशा ड्रेसमधील सिझलिंग लूकनं सोशल मीडियाचा वाढला पारा, पाहा व्हायरल फोटो..

Ajit Pawar | शरद पवारांची पंतप्रधान मोदींशी काय चर्चा झाली ? अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

Related Posts