IMPIMP

Dhananjay Munde-Karuna Sharma | ‘धनंजय मुंडे आणि माझ्यावर सिनेमा काढला तर…’; करूणा शर्मांच्या वक्तव्याने खळबळ !

by nagesh
Karuna Sharma | a case has been registered against karuna sharma on the complaint of an activist of dhananjay munde in parli

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Dhananjay Munde-Karuna Sharma | करूणा शर्मा (Karuna Sharma) यांनी कोल्हापूर उत्तर
विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये (Kolhapur North Assembly By-Election) उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा त्यांनी पंढरपूरमध्ये (Pandharpur) केली आहे. मात्र यावेळी बोलताना करूणा शर्मा (Dhananjay Munde-Karuna Sharma) यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राजकारण कसं चालतं हे मी गेले 25 वर्षे पाहत आली आहे. महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणावर, धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट (Movie) काढला तर तो सुपर डुपर चालेल, असं करूणा शर्मा यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनामुळे तिथे पोटनिवडणुक लागली आहे. (Dhananjay Munde-Karuna Sharma)

 

या जागेसाठी काँग्रेसने चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपकडून सत्यजीत कदम (Satyajit Kadam) यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. आम आदमी पार्टीही (AAP) उमेदवार देणार असल्याच्या चर्चा आहेत. यामध्ये आता करूणा शर्माही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे.

 

दरम्यान, करूणा शर्मा यांनी नवीन पक्षाची स्थापना केली आहे. या पक्षाचं नाव शिवशक्ती (Shivshakti) सेना असं आहे.
मला अनेक पक्षांनी प्रवेशाच्या ऑफर केल्या होत्या. मात्र मला माझा पक्ष (Party) स्थापन करायचा होता,
कारण माझ्यासारख्या अनेक मंत्र्यांच्या पत्नींवर अन्याय होत आहेत त्यातील अनेक महिला माझ्या संपर्कात असल्याचा दावाही करूणा शर्मा यांनी केला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Dhananjay Munde-Karuna Sharma | karuna sharma dhananjay munde and my movie will do well statement by karuna sharma in solapur

 

हे देखील वाचा :

Janhavi Kapoor Bold Photoshoot | जान्हवी कपूरनं काचेचा ड्रेस घालून केलं फोटोशूट, फोटो पाहून चाहत्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

BJP Vikram Pawaskar | भाजपा प्रदेश सचिवपदी विक्रम पावसकर यांची नियुक्ती

Modi Government | भारतीय नोटांवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो? मोदी सरकारने स्पष्टच सांगितले….

 

Related Posts