IMPIMP

Janhavi Kapoor Bold Photoshoot | जान्हवी कपूरनं काचेचा ड्रेस घालून केलं फोटोशूट, फोटो पाहून चाहत्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

by nagesh
 Janhavi Kapoor Bold Photoshoot | actress janhvi kapoor photoshoot in a bodycon dress users reactions after seeing photos

सरकारसत्ता ऑनलाइन – मोठ्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor Bold Photoshoot) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली आहे. तिनं आपल्या अभिनयानं रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. नुकतंच सोशल मीडियावर तिच्या काही (Janhavi Kapoor Bold Photoshoot) फोटोनं धूमाकूळ घातला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

जान्हवीनं (Janhavi Kapoor) या फोटोमध्ये काचेचा ड्रेस घातला आहे. तिनं या ड्रेसमधील हे फोटो (Janhavi Kapoor Bold) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केले आहेत. तिचा हा ड्रेस बॉडीकॉन आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिनं केस मोकळे सोडले आहे. फोटोमधील (Janhavi Kapoor Instagram Photo) तिचे हावभाव अगदीच बोल्ड आहे. तसेच चेहऱ्यावर तिनं न्यूड मेकअप केला आहे.

 

 

शेअर केलेल्या फोटोला (Janhavi Kapoor Bold Photoshoot) जवळपास 13 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स देऊन तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच 7 हजारांहून अधिक लोकांनी कमेंटस् करून कौतुकाचा पाऊस पाडला आहे. तिचे इंन्टाग्रामवर जवळपास 15.9 मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, तिच्या या फोटोखाली अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केलं आहे. एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, ‘बसण्यासाठी हा ड्रेस आरामदायी आहे का?’ तसेच अनेक युजरनं हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट केले आहे.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Janhavi Kapoor Bold Photoshoot | actress janhvi kapoor photoshoot in a bodycon dress users reactions after seeing photos

 

हे देखील वाचा :

BJP Vikram Pawaskar | भाजपा प्रदेश सचिवपदी विक्रम पावसकर यांची नियुक्ती

Modi Government | भारतीय नोटांवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो? मोदी सरकारने स्पष्टच सांगितले….

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांसाठी विधानसभेत केली ‘ही’ मोठी घोषणा

 

Related Posts