IMPIMP

BJP Vikram Pawaskar | भाजपा प्रदेश सचिवपदी विक्रम पावसकर यांची नियुक्ती

by nagesh
BJP Vikram Pawaskar | Appointment of Vikram Pawaskar as BJP State Secretary

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनSatara BJP | भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिवपदी (BJP State Secretary) सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर (BJP Vikram Pawaskar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा जिल्हाध्यक्षपदी जयकुमार गोरे (Satara District President Jayakumar Gore) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (State President Chandrakant Patil) यांनी याबाबतची घोषणा सोमवारी केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Mumbai MNS) लीगल सेलचे महासचिव अखिलेश चौबे (Akhilesh Choubey) यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंग (State Vice President Kripashankar Singh), प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय (State General Secretary Shrikant Bharatiya) या वेळी उपस्थित होते.

 

Web Title :- BJP Vikram Pawaskar | Appointment of Vikram Pawaskar as BJP State Secretary

 

हे देखील वाचा :

Modi Government | भारतीय नोटांवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो? मोदी सरकारने स्पष्टच सांगितले….

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांसाठी विधानसभेत केली ‘ही’ मोठी घोषणा

Nitesh Rane | ‘महाविकास’वर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली, म्हणाले – ‘त्यांच्या घरात कोण कुणासोबत…’

Nora Fatehi First Audition Video | नोरा फतेहीचा ऑडिशनचा 10 वर्षा आधीचा व्हिडिओ आला समोर; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का..

Devendra Fadnavis | शिवसेनेला ‘जनाब सेना’ म्हणणार्‍या देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ फोटो सोशलवर तुफान व्हायरल

 

Related Posts