IMPIMP

DRDO Scientist Pradeep Kurulkar | डॉ. प्रदीप कुरुलकरांनी दोन महिलांवर केले अत्याचार; ATS च्या दोषारोपपत्रातून पुन्हा धक्कादायक माहिती समोर

by nagesh
DRDO Scientist Pradeep Kurulkar | drdo scientist pradeep kurulkar raped two women

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – डीआरडीओ संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर (DRDO Scientist Pradeep Kurulkar) यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील (Pakistani Intelligence Agency) हेर झारा दासगुप्ता (Spy Zara Dasgupta) हिच्याशी सोशल मीडियावर क्षेपणास्त्रांविषयी चर्चा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. एटीएसच्या (Anti-Terrorist Squad-ATS) दोषारोपपत्रात याबाबत धक्कादायक उल्लेख करण्यात आला होता. आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. (DRDO Scientist Pradeep Kurulkar)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

प्रदीप कुरुळकर यांनी दोन महिलांवर अत्याचार (Torture) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) दाखल केलेल्या आरोपपत्रात ही माहिती देण्यात आली आहे.

एटीएसने कुरुलकर यांच्याविरुद्ध विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे
(Special Judge V. R. Kachare) यांच्या न्यायालयात 1 हजार 837 पानांचे दोषारोपपत्र
(Indictment) नुकतेच दाखल केले आहे. कुरुलकरांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ता हिच्याशी समाजमाध्यमात केलेल्या संवादाची प्रत एटीएसने न्यायालयात (Court) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात जोडली आहे. या संवादातून कुरुलकरांनी झारा बरोबर अग्नि, ब्रह्मोस, रुस्तम या क्षेपणास्त्रांविषयी चर्चा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

समोर आलेल्या माहितीनुसार, एटीएसने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात
कुरुलकर यांनी दोन महिलांचे शोषण केल्याचा आरोप ठेवला आहे.
महिलांचे जबाब एटीएसच्या पथकाने (ATS Team) नोंदवून घेतले होते.
कुरुलकरांनी डीआरडीओतील कामे मिळवून देण्याच्या आमिषाने दाेन महिलांवर अत्याचार केल्याचे दोषारोपपत्रात नमूद केले आहे.
कुरुलकरांना अटक केल्यानंतर तपासात अनेक बाबी समोर आल्या होत्या.
एटीएसच्या पथकाने दोन महिलांची चौकशी केली होती.
कुरुलकरांनी दोन महिलांना डीआरडीओच्या विश्राम कक्षात बोलावले होते.

Web Title : DRDO Scientist Pradeep Kurulkar | drdo scientist pradeep kurulkar raped two women

Related Posts