IMPIMP

EPF Loan | पीएफ खात्यावर विना गॅरंटी सहजपणे मिळते कर्ज, जाणून घ्या किती होईल व्याज?

by nagesh
EPFO | good news pensioners epfo launches face recognition facility will help senior citizens

नवी दिल्ली : वृत्तसंस्था EPF Loan | पीएफ अकाऊंटवर इन्श्युरन्ससह (PF Account insurance) कर्जाची सुविधा (Loan benefits) सुद्धा मिळते. गरज पडल्यास तुम्ही पीएफ अकाऊंटमधून कर्जसुद्धा घेऊ शकता. ईपीएफवर लोन (EPF Loan) कसे मिळते आणि पीएफ अकाऊंटवर मिळणार्‍या कर्जाबाबत काय नियम आहेत? ते जाणून घेवूयात…

 

जाणून घ्या कसे मिळते कर्ज?

 

पीएफमध्ये जमा होणार्‍या पैशांवर मिळणार्‍या कर्जाला PPF Loan म्हटले जाते. तुम्ही पर्सनल कर्जाप्रमाणे या कर्जामध्ये पैसे घेऊ शकत नाही.
कारण यात तुम्हाला जमा रक्कमेच्या आधारावर पैसे मिळतात. यासाठी पीपीएफ अकाऊंट अ‍ॅक्टिव्ह असावे.
तसेच जोपर्यंत पीपीएफवर घेतलेले पहिले कर्ज फेडले जात नाही तोपर्यंत दुसरे कर्ज मिळत नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

किती रुपये मिळते कर्ज?

 

हे (EPF Loan) कर्ज पीएफमध्ये रक्कमेच्या आधारावर मिळते. पीएफ खाते उघडल्यानंतर दोन वर्षानंतर यातून कर्ज घेता येईल.
तिसर्‍या वर्षी जमा रक्कमेच्या 25 टक्के कर्ज घेऊ शकता. पीएफ अकाऊंट जास्त दिवसांपासून असेल तर ते पूर्ण विड्रालसुद्धा करू शकता.

 

किती लागते व्याज?

 

पीपीएफवरील कर्जासाठी 1 टक्का व्याज आहे. मात्र, जेवढे दिवस तुम्ही हे कर्ज घेता.
तेवढे दिवस तुम्हाला पीएफ अकाउंटवर सरकारकडून मिळणारे व्याज मिळत नाही.

 

कसा करावा अर्ज?

 

जर तुमच्यासाठी कर्जासाठी अर्ज करायचा आहे तर यासाठी फॉर्म डी ची आवश्यकता असेल.
तुम्ही बँकेतून तो घेऊ शकता किंवा बँकेच्या वेबसाइटवरून डाऊनलोड करू शकता. यानंतर तो बँकेत जमा करावा, ज्यानंतर कर्जाची प्रक्रिया सुरू होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : EPF Loan | epf loan is easily available on pf account without guarantee check interest rates

 

हे देखील वाचा :

SEBI New Rules | म्युच्युअल फंडच्या खरेदी-विक्रीवर सेबीचा ‘वॉच’, गैरफायदा घेता येऊ नये यासाठी बनवला नवीन नियम

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानच्या जामीन आदेशाची कॉपी जारी; जाणून घ्या काय आहेत ‘बेल’च्या अटी

Maharashtra Postal Department Recruitment 2021 | महाराष्ट्र डाक विभागात तब्बल 257 जागांसाठी भरती; पगार 81,100 रुपये

 

Related Posts