IMPIMP

Maharashtra Postal Department Recruitment 2021 | महाराष्ट्र डाक विभागात तब्बल 257 जागांसाठी भरती; पगार 81,100 रुपये

by nagesh
Post Office Rules | post office change rules for close your account check new rules

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Postal Department Recruitment 2021 | महाराष्ट्र डाक विभागात लवकरच भरती घेण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या (Maharashtra Postal Department Recruitment 2021) भरतीसाठी अधिसुचना जारी करण्यात आली आहे. 10 वी आणि 12 वी उत्तीर्णांसाठी तब्बल 257 जागांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करायचा आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पदे – एकूण जागा – 257

 

  • पोस्टल असिस्टंट
  • सॉर्टिंग असिस्टंट
  • पोस्टमन
  • मेल गार्ड
  • मल्टी टास्किंग स्टाफ

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

 

– पोस्टल असिस्टंट (Postal Assistant (PA)) – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

 

– सॉर्टिंग असिस्टंट (Sorting Assistant (SA)) – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

 

– पोस्टमन (Postman (PM)) – उमेदवाराने मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

– मेल गार्ड (Mail Guard ) -उमेदवाराने मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

– मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff) – उमेदवाराने मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून 10 वी उत्तीर्ण केलेली असावी.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

वयाची अट –

 

– पोस्टल असिस्टंट (Postal Assistant (PA)) – 18 – 27

 

– सॉर्टिंग असिस्टंट (Sorting Assistant (SA)) – 18 – 27

 

– पोस्टमन (Postman (PM)) – 18 – 27

 

– मेल गार्ड (Mail Guard ) – 18 – 27

 

– मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff) – 18 – 25

 

वेतन –

 

– पोस्टल असिस्टंट (Postal Assistant (PA)) – 25,500 ते 81,100 रुपये प्रतिमहिना

 

– सॉर्टिंग असिस्टंट (Sorting Assistant (SA)) – 25,500 ते 81,100 रुपये प्रतिमहिना

 

– पोस्टमन (Postman (PM)) – 21,700 – 69,100 रुपये प्रतिमहिना

 

– मेल गार्ड (Mail Guard) – 21,700 – 69,100 रुपये प्रतिमहिना

 

– मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff) – 18,000 – 56,900 रुपये प्रतिमहिना

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1M1CLdW3XgKzDlTOtAYnnxYG1FktN2bwU/view

 

अर्ज करण्यासाठी – https://dopsportsrecruitment.in/

 

Web Title : Maharashtra Postal Department Recruitment 2021 | maharashtra postal department recruitment 2021 openings for 10th and 12th pass candidates salary upto 81100

 

हे देखील वाचा :

Saral Pension Yojana | दरमहा पाहिजेत 12000 रुपये तर केवळ 1 वेळ प्रीमियम देऊन घ्या LIC चा ‘हा’ विशेष प्लान, जाणून घ्या सर्वकाही

Pune Crime | पुण्यातील विनयभंग प्रकरणात राज्यस्तरीय टेनिस खेळाडूचा जामीन मंजूर

NPCIL Palghar Recruitment 2021 | न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडियामध्ये 250 जागांसाठी बंपर भरती; जाणून घ्या

 

Related Posts