IMPIMP

SEBI New Rules | म्युच्युअल फंडच्या खरेदी-विक्रीवर सेबीचा ‘वॉच’, गैरफायदा घेता येऊ नये यासाठी बनवला नवीन नियम

by nagesh
SEBI | sebi bars bombay dyeing ness wadia others from securities market for up to 2 yrs imposes rs 15-75 cr fines

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – SEBI New Rules | सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने म्युच्युअल फंडबाबत एक नवीन नियम (SEBI New Rules) जारी केला आहे. या सर्क्युलर (circular) नुसार म्युच्युअल फंड (mutual fund) संबंधीत कर्मचारी, ट्रस्टी आणि बोर्ड मेंबर्स बेधडक युनिट्सची खरेदी-विक्री करू शकत नाहीत. सेबीचे म्हणणे आहे की, या लोकांकडे खुप महत्वाची माहिती असते. यासाठी त्यांच्या ट्रेडिंग (trading) वर नियंत्रण आवश्यक होते. अशा लोकांसाठी सेबीने एक्सेस पर्सन्स (Access Persons) नावाची एक वेगळी कॅटेगरी बनवली आहे, जे नवीन नियम मानण्यास बाध्य असतील.

 

या नियमाच्या कक्षेत असेट मॅनेजमेंट कंपनीचे लोकसुद्धा येतील. सेबीने हे सुद्धा ठरवले आहे की,
युनिट होल्डर्स माहितीशिवाय असेट मॅनेजमेंट कंपन्या ओव्हरनाईट स्कीम्समध्ये पैसा लावणार नाहीत आणि अशाप्रकारे खरेदी-विक्री केली जणार नाही.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

सर्क्युलरमध्ये म्हटले आहे की, अ‍ॅक्सेस पर्सनच्या कक्षेत एएमसीचे सीईओ, मॅनेजिंग डायरेक्टर आणि प्रेसीडेंटसुद्धा येतील.
यासोबतच एक्झीक्युटिव्ह डायरेक्टर्स, चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर,
चीफ रिस्क ऑफिसर, चीफ ऑपरेशन ऑफिसर, चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर, फंड मॅनेजर, डीलर्स, अनालिस्ट आणि फंड ऑपरेशन (SEBI New Rules)
संबंधीत सर्व कर्मचारी सुद्धा हा आदेश मानण्यास बाध्य राहतील.

मिंट आणि बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, कंपनीचे ट्रस्टी किंवा असे ट्रस्टी ज्यांच्याकडे नॉन पब्लिक इन्फॉर्मेशन आहे आणि यातून हित प्रभावित होऊ शकते.
त्यांना सुद्धा एक्सेस पर्सनच्या लिस्टमध्ये ठेवण्यात आले आहे.
म्हणजे हे सर्व म्युच्युअल फंडची ट्रेडिंग मनमानी पद्धतीने करू शकणार (SEBI New Rules) नाहीत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

उल्लेखनीय आहे की सेबीने 2016 मध्ये सुद्धा कर्मचार्‍यांसाठी एक नियम जारी केला होता.
त्या नियमानुसार, म्युच्युअल फंडमध्ये कार्यरत लोक व्यक्तिगत व्यवहाराच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत कोणत्याही सिक्युरिटीची खरेदी आणि विक्री करू शकत नाहीत.

 

Web Title : SEBI New Rules | sebi eyes on buying and selling of mutual funds new rule has been made to prevent wrong thing

 

हे देखील वाचा :

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानच्या जामीन आदेशाची कॉपी जारी; जाणून घ्या काय आहेत ‘बेल’च्या अटी

Maharashtra Postal Department Recruitment 2021 | महाराष्ट्र डाक विभागात तब्बल 257 जागांसाठी भरती; पगार 81,100 रुपये

Saral Pension Yojana | दरमहा पाहिजेत 12000 रुपये तर केवळ 1 वेळ प्रीमियम देऊन घ्या LIC चा ‘हा’ विशेष प्लान, जाणून घ्या सर्वकाही

 

Related Posts