IMPIMP

Gehraiyaan : Ananya Panday | अनन्या पांडेनं ‘गहराइया’ मध्ये दिले ‘खुल्लमखुल्ला’ इंटिमेट सीन्स, पाहून नाराज झाले वडिल चंकी पांडे?

by nagesh
Gehraiyaan : Ananya Panday | ananya panday intimate scenes gehraiyaan actress tells family reaction Chunky Panday

सरकारसत्ता ऑनलाइन – मोठ्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) हल्ली चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आहे. अनन्या (Ananya Panday) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोमुळं ती चाहत्यांना घायाळ करत असते. लवकरच तिचा ‘गहराइया (Gehraiyaan : Ananya Panday)’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट 11 फेब्रुवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर (Gehraiyaan : Ananya Panday) प्रदर्शित होणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

‘गहराइया (Gehraiyaan : Ananya Panday)’ चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण (Deepika Padukone), अनन्या पांडे, सिध्दांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि धैर्य करवा (Dhairya Karwa) मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहे. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्याआधी अनन्यानं त्यामध्ये तिचे खूप इंटिमेट सीन असल्याचं सांगितलं आहे. तसेच एका मुलाखतीमध्ये अनन्यानं सांगितलं, ‘मी खूपचं आतुर आहे. माझ्याकडे जी कोणती स्क्रिप्ट येते. ती आधी आई वाचते, पण बाबा वाचत नाही. मी बऱ्याचदा जो निर्णय घेते तो त्यांना सांगत नाही. ते सतत माझ्या गोष्टींना फ्रेश ठेवण्याच बघतात. माझे पालक माझे सगळ्यात मोठे चीयरलीडर आहे. माझे क्रिटिक्सपण आहेत. ते काय विचार करतात याच्यावर मी लक्ष देईल. आशा आहे मला की, माझी बहिन रायसा या चित्रपटाला पसंत करेल. तिला मनवणं खूप अवघड आहे, कारण ती एक फिल्ममेकर बनू इच्छिते. परंतु सध्यातरी तिला ट्रेलर पसंत आला आहे.’ तसेच चित्रपट बघितल्यानंतर वडिल चंकी पांडेची (Chunky Panday) काय रिएक्शन असेल या बद्दल ती उत्सुक आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, या चित्रपटामध्ये (Gehraiyaan) दीपिकानं सुद्धा बरेच इंटिमेट सीन्स दिले आहेत. रणवीर सिंहने (Ranveer Singh) ट्रेलरला मूडी, सेक्सी आणि इंटेस म्हटलं आहे. सोबतच त्याने पोस्टमधून त्याला दीपिकाच्या इंटिमेट सीन पासून कोणतीच हरकत नाही. रणवीर सिंहनं कमेंटमध्ये लिहिलं की, “मूडी, सेक्सी और इंटेंस, डोमेस्टीक नोइर? मला पण साईन अप करा. यामध्ये माझे सगळे फेवरेट आहे. शकुन बत्रा, अनन्या पांडे, सिध्दांत चतुर्वेदी, धैर्य करवा, नसीर द लीजेंड आणि माझी बेबी गर्ल तर Fazillion Buxx सारखी दिसत आहे. या सगळ्यात सेक्सी करण जोहरनं (Karan Johar) या चित्रपटाची निर्मीती केली आहे.”

Web Title :- Gehraiyaan : Ananya Panday | ananya panday intimate scenes gehraiyaan actress tells family reaction Chunky Panday

हे देखील वाचा :

छप्परफाड कमाई ! केवळ 36 पैशांच्या कवडीमोल भावात मिळालेल्या Multibagger Penny Stock ने बनवले करोडपती, एका वर्षात एक लाखावर दिला 2.25 कोटीपेक्षा जास्त रिटर्न

Digital Currency | कसा करणार ‘डिजिटल रुपया’ने व्यवहार, मोबाईलच असेल आता बँक!

Pune NCP | PMPML कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून महापालिकेला ‘मानवी साखळी’द्वारे घेराव

Related Posts