IMPIMP

Ginger Tea | जर तुम्ही सुद्धा हिवाळ्यात पित असाल आल्याचा चहा तर व्हा सावध, ‘या’ गंभीर आजारांना बळी पडू शकता!

by nagesh
Ginger Tea | if you also do drinking ginger tea in winter then be careful these serious diseases can be a victim

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – आल्याचा चहा (Ginger Tea) बहुतांश लोकांना प्यायला आवडतो. हिवाळ्यात प्रत्येकजण याची मागणी करतो. परंतु तुम्हाला माहित आहे का, आल्याचा चहा (Ginger Tea) खुप जास्त प्रमाणात सेवन करणे शरीरासाठी हानिकारक होऊ शकते. इतके की तुम्ही आजारी पडू शकता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

मग हा चहा आल्या ऐवजी वेलचीचा असला तरी जास्त सेवन केल्यास हानिकारक ठरतो. परंतु आल्याचा चहा आवडत असेल तर याचे फायदे आणि तोटे दोन्ही माहित असणे आवश्यक आहे. तुम्ही संपूर्ण दिवसात केवळ पाच ग्रॅम आले सेवन करू शकता. यापेक्षा जास्त सेवन केल्यास आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतात.

जास्तप्रमाणात आल्याचा चहा पिण्याने होणारे नुकसान

1. जास्त आल्याचा चहा सेवन केल्याने ब्लड शुगरचा स्तर कमी होऊ शकतो.

2. पोटात जळजळीची समस्या सुद्धा होऊ शकते.

3. निद्रानाशाची समस्या होऊ शकते.

4. अ‍ॅसिडिटीची समस्या होऊ शकते.

5. पोटात गॅस तयार होतो.

6. ज्यांचा बीपी कमी आहे त्यांच्यासाठी आल्याचा चहा अतिशय हानिकारक ठरतो. कारण आल्यात रक्त पातळ करण्याचा गुण असतो, यामुळे बीपी कमी होतो.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

हे लक्षात ठेवा

खुप जास्त प्रमाणात आले सेवन केल्यास ब्लड शुगर लेव्हल कमी होते. शुगरच्या रुग्णांनी हे टाळले पाहिजे.

याच्या सेवनाने ब्लड शुगर अचानक कमी होऊ शकते.

ज्यामुळे हायपो ग्लायसीमियाची स्थिती निर्माण होऊ शकते.

आल्याचा चहा (Ginger Tea) पित असाल तर एक कप चहात एक चतुर्थांश चमचा आले भरपूर होते.

Web Title :- Ginger Tea | if you also do drinking ginger tea in winter then be careful these serious diseases can be a victim

हे देखील वाचा :

Huma Qureshi | ‘गॅंग्स् ऑफ वासेपुर’मधील वुमनियाच्या बोल्ड लूकनं सोशल मीडियाचा वाढवला पारा; फोटो व्हायरल

Rakhi Sawant | काय सांगता ! होय, राखी सावंतची विराट कोहली अन् अनुष्का शर्माला कंडोम गिफ्ट करण्याची इच्छा; कारण जाणून व्हाल हैराण

Tata Group | टाटाची शानदार कामगिरी ! ‘या’ कंपनीकडून मिळतोय एका वर्षात 180 % परतावा; यात राकेश झुनझुनवालाचीही अधिक गुंतवणूक

Related Posts