IMPIMP

Girish Mahajan | गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना इशारा; म्हणाले “त्यांचेही कारणामे लवकरच जगासमोर…”

by nagesh
Girish Mahajan | gulabrao patil and girish mahajan gives answer to allegations of eknath khadse

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन  –  एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि गिरीश महाजनांवर (Girish Mahajan) जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामामध्ये भ्रष्टाचार (Corruption) केल्याचे आरोप केले होते. शहरातील रस्त्यांची कामे जिल्ह्यातील मंत्र्यांच्या काही ठेकेदारांना दिल्याचा आरोप खडसे यांनी नाव न घेता गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यावर केला. मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी खडसेंच्या या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

खडसे पालकमंत्री असताना डीपीडीसीमधून (DPDC) त्यांनी शहरासाठी किती पैसे दिले, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला. एकनाथ खडसेंना भरपूर वेळ आहे त्यामुळे ते सर्वीकडे फिरत असतात. मात्र त्यांचेही कारणामे लवकरच जगासमोर येतील, असा इशारा गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिला आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून खडसे विरुद्ध पाटील आणि महाजन असा सामना रंगला आहे.

 

तसेच जळगावच्या स्थानिक राजकारणाविषयी बोलताना एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी भाजपवर
(BJP) निशाणा साधला. जळगाव जिल्ह्यातील संस्था भाजपने डबघाईला आणायच्या आणि नाथाभाऊनी
त्या नीटनेटक्या करायच्या. ही आतापर्यंतची रीत असल्याचं म्हणत त्यांनी भाजपच्या कारभारावर एकप्रकारे प्रश्न
उभे केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Girish Mahajan | gulabrao patil and girish mahajan gives answer to allegations of eknath khadse

 

हे देखील वाचा :

Pune Crime | करणी केल्याच्या संशयावरुन भावजयीचा खून, वडगाव शेरीतील घटना, दीराला अटक

Pune PMC News | केंद्र शासनाशी संबधित मे.इंजिनिअर्स इंडिया लि. तर्फे महापालिकेच्या विकास कामांचे थर्ड पार्टी क्वालिटी ऑडीट होणार

Maharashtra Winter Session 2022 | संसदेचे आगामी हिवाळी अधिवेशन रंगणार; विरोधक करणार ईडीच्या चौकशीची मागणी

 

Related Posts