IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत पुन्हा ‘घट’ तर चांदीच्या दरात ‘वाढ’; जाणून घ्या

by nagesh
Gold Silver Price Today | gold and silver prices increase check latest gold rate aajcha sonyacha dar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसत आहेत. दसरा कालावधीत वाढलेल्या किंमतीत पुन्हा घट होत आहे. आज (गुरुवारी) सोन्याच्या दरात घट झाली आहे. तर, चांदीच्या किंमतीत मात्र वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,490 रुपये आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत (Silver Price) 64,600 रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.

विजयादशमी दसरा सनादरम्यान सोन्याचे दर (Gold Silver Price Today) वधारले होते. मात्र, त्या कालावधीत दसरा शुभमुहूर्तावर सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी बाजारात प्रचंड गर्दी केली होती. आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमती उतरत आहेत. तर सध्या चांदीच्या किंमती वाढलेल्या दिसून येत आहेत. सोन्याच्या भावात दिवसेंदिवस घसरणीने सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांना ही एक योग्य वेळ आहे. गेल्या ट्रेडमध्ये 46,510 रुपये सोन्याची किंमत होती. सध्या कमी होऊन 46,490 रुपयापर्यंत पोहचली आहे. (Gold Silver Price Today)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तर, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते.

आजचा सोन्याचा दर – (Gold Silver Price Today)

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,630 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,870 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,490 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,490 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,490 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,490 रुपये

आजचा चांदीचा भाव –  (Silver Price) – 64,600 रुपये

Web Title: Gold Silver Price Today |gold rate price today on 21 october 2021 forecast outlook silver price rate today

हे देखील वाचा :

Jumbo Covid Hospital Pune | ‘जंबो कोव्हिड हॉस्पीटल ’ बाबत पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय घेणार – रविंद्र बिनवडे, अतिरिक्त पुणे महापालिका आयुक्त

Ajit Pawar | आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणास सर्वोच्च प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

Must Do Before 31 October | 31 ऑक्टोबरपूर्वी ITR फाईल करण्यासोबतच करा ‘ही’ 4 महत्वाची कामे, अन्यथा होईल मोठे नुकसान; जाणून घ्या

Related Posts