IMPIMP

Gold-Silver Price Today | खुशखबर ! खरेदीसाठी त्वरा करा; सोने-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर

by nagesh
Gold Price | today gold rate gold price silver latest rate in indian market

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– Gold-Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात बुधवारी सोने-चांदीचे (Sone-Chandi Che Dar) दर जारी करण्यात आले. सोने आणि चांदी (Gold-Silver Price Today) दोन्ही आज स्वस्त झाले, ज्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. 1 तोळा सोन्याची (10 gms Gold Price) किंमत 48212 वरून घसरून 47975 रुपयांवर आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

तर एक किलो चांदी (Silver Latest Price) 60885 रुपयांवरून घसरून 60375 रुपयांच्या पुढे गेली आहे. अशावेळी जर कुणी व्यक्ती सोने-चांदी खरेदीचा विचार करत असेल तर तो संधीचा फायदा घेऊ शकतो.

 

ibjarates.com नुसार, 995 शुद्धतेचे दहा ग्रॅम सोने 47783 रुपये, 916 शुद्धतेचे सोने 43945 रुपये, 750 शुद्धतेचे सोने 35981 रुपये झाले आहे. याशिवाय, 585 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत 28065 रुपये झाली आहे. सर्व प्रकारच्या सोने-चांदीचे दर बुधवारी स्वस्त झाले. (Gold-Silver Price Today)

 

कालच्यापेक्षा किती स्वस्त झाले सोने-चांदी?

सोने-चांदीच्या दरात रोज बदल होतो. आज 999 शुद्धतेचे सोने 237 रुपयांनी स्वस्त झाले.
995 शुद्धतेचे सोने 236 रुपयांनी कमी झाले.
याशिवाय, 916 शुद्धतेच्या सोन्याचा दर आज 217 रुपयांनी कमी झाला आहे.
तर, 750 शुद्धतेचे सोने 178 रुपये आणि 585 शुद्धतेचे सोने 139 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver price today increased 15 december 2021 ibjarates com latest updates gold silver rate bullion price sone chandi che dar

 

हे देखील वाचा :

Pune Crime | राजगुरुनगर येथे भरदिवसा पिकमधून पावणेतीन लाखांची रोकड लंपास, परिसरात खळबळ

Urfi Javed | उर्फी जावेदने केली बोल्डनेसची हद्द पार, ब्रालेस होऊन बेडवर केलं शुट, फॅन्स म्हणाले – ‘आग लावली…’

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे शंभरहून अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts