IMPIMP

Pune Crime | राजगुरुनगर येथे भरदिवसा पिकमधून पावणेतीन लाखांची रोकड लंपास, परिसरात खळबळ

by nagesh
Pune Crime | At the beginning of the new year, house burglaries in the area of Kothrud, Sinhagad road, 64 lakhs of compensation was lost.me | Went to dinner and thieves cleaned the house, 66 lakh house burglary in broad daylight in elite society of Baner area

राजगुरुनगर : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुणे-नाशिक महामार्गावर (Pune-Nashik Highway) उभ्या केलेल्या पिकअप गाडीचा दरवाजा उचकटून पावणेतीन लाखांची रोकड लंपास (Cash stolen) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) राजगुरुनगर (Rajgurunagar) येथे घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

याप्रकरणी पिकअप चालक अर्जुन लक्ष्मण सावंत (रा. भोमाळे ता. खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात (Khed police station) फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी सावंत यांच्या पिकअप गाडीचा दरवाजा उचकटून 2 लाख 86 हजार रुपयांची रोकड लंपास (Pune Crime) केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सावंत हे पिकअप गाडीवर चालक म्हणून काम करतात. गाडीमध्ये किराणा माल भरून डेहणे, वाडा, खेड येथील दुकानदारांना देण्यासाठी आले होते. दुकानदारांकडून गोळा केलेले पैसे त्यांनी गाडीच्या डिकीत ठेवले होते.

 

मंगळवारी (दि. 14) दुपारी तीनच्या सुरमास राजगुरुनगर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती समोर पुणे-नाशिक महामार्गालगत
पिकअप गाडी उभी करुन धनश्री चौकातील (Dhanashree Chowk) एका हॉटेलमध्ये बाथरुमसाठी गेले होते.
चोरट्यांनी 10 मिनिटात गाडीच्या दरवाजाचे लॉक तोडून डिकीत ठेवलेले 2 लाख 86 हजारांची रोकड लंपास केली. पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Rajgurunagar Pune Nashik Highway Khed police station crime news

 

हे देखील वाचा :

Urfi Javed | उर्फी जावेदने केली बोल्डनेसची हद्द पार, ब्रालेस होऊन बेडवर केलं शुट, फॅन्स म्हणाले – ‘आग लावली…’

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे शंभरहून अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Leena Nair | एकेकाळी ट्रेनी असलेल्या भारतीय वंशाच्या लीना नायर बनणार फ्रान्सच्या सर्वात मोट्या कंपनीच्या सीईओ

 

Related Posts