IMPIMP

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे दर

by nagesh
Gold Price Today | gold silver price today yellow metal reaches 57000 including gst silver crosses 70 thousand mark

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Gold Silver Price Today | गेल्या अनेक दिवसांपासून सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होताना दिसत आहे. अशातच आज सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. आज (सोमवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,190 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर (Silver Price) 56,000 रुपयांपर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सोने आणि चांदीच्या किंमतीत बदल होत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात (Retail Market) देखील सोन्याचे दर बदलले आहेत. आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किंमतीत स्थिरता होती. आज मात्र सोन्यासह चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे.

 

काय आहे आजचा सोन्याचा भाव?

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,270 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,470 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,190 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 50,390 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,270 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,470 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,270 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,470 रुपये

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver prices in mumbai pune nagpur nashik maharashtra india today monday 18 july 2022

 

हे देखील वाचा :

Maharashtra Rains Update | राज्यात पावसाची रिपरिप सुरूच; आतापर्यंत 104 जण दगावले, मुंबईला ‘यलो अलर्ट’

Maharashtra State Women Commission | पुणे जिल्ह्यात ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत 19 ते 21 जुलै दरम्यान जनसुनावणी

Pune Crime | उरूळी कांचनमधून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह आढळला दौंड तालुक्यात, महिला 8 दिवसांपासून बेपत्ता होती

 

Related Posts