IMPIMP

Gold-Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

by nagesh
Gold Price Today | gold silver price today yellow metal reaches 57000 including gst silver crosses 70 thousand mark

मुंबई :सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) चढउतार होताना दिसत आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (Indian Bullion Jewelers Association) वेबसाईटनुसार, आज सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (सोमवार) 27 जून रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,550 रुपये आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) 59,980 रुपये प्रति किलो पर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) सतत बदल होताना दिसत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात (Retail Market) सोन्याच्या दरात बदल होताना दिसत आहे. आजही मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange-MCX) वर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. (Gold-Silver Price Today)

 

दरम्यान, लग्नसराईत सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. तेव्हापासून सोन्यात किरकोळ बदल होताना दिसत आहे. सध्याही सोन्याचे दर कमी असल्याने गुंतवणूकदारांना सोनं खरेदी करण्यासाठी योग्य संधी आहे. तसेच, सोनं सध्या 50 हजाराच्या आतमध्ये आहे.

 

आजचे सोन्याचे दर (Gold Price) –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,580 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,900 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,870 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,580 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,900 रुपये

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,580 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,900 रुपये

 

Web Title :- Gold-Silver Price Today | gold silver rate in india maharashtra mumbai nagpur pune nashik today on 27 june 2022

 

हे देखील वाचा :

Maharashtra Monsoon Update | राज्यात पाऊस सक्रिय ! मुंबईसह लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी

Ramdas Kadam | मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच; रामदास कदम यांनी स्पष्ट केली भूमिका

Maharashtra Political Crisis | आता राजभवनातून भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सूत्र हलणार ?

 

Related Posts