IMPIMP

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

by nagesh
Gold Price Today | gold and silver price fall today 18th june 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढउतार होत असतो. दरम्यान, आज सोन्या-चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही. आज (सोमवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,250 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 59,400 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सोने आणि चांदीच्या किमतीत सतत बदल होत असतात. मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सध्या सोन्या चांदीचे दर स्थिर आहेत. असं असलं तरी सध्या सोन्याचा भाव 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

 

 

दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आजचे सोन्याचे दर (Gold Price) –

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,320 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,520 रुपये

 

 

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,320 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,520 रुपये

 

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,320 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,520 रुपये

 

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,450 रुपये

 

 

आजचा चांदीचा भाव – 59,400 रुपये (प्रति किलो)

 

 

Web Title : Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra nagpur pune nashik and mumbai today on 16 may 2022

 

हे देखील वाचा :

Bank Rules For Cash Deposit and Withdrawal | प्रत्येक खातेधारकासाठी मोठी बातमी, बदलले बँकेत पैसे जमा करणे आणि काढण्याचे नियम

Stock Market Outlook | या आठवड्यात शेअर बाजाराची कशी असेल वाटचाल? ‘हे’ फॅक्टर्स करतील परिणाम, जाणून घ्या एक्सपर्टचा मत

Visceral Body Fat | व्हिसरल फॅट सर्वात धोकादायक ! जाणून घ्या कोणती चरबी तुमच्या शरीरात साठवली जाते

 

Related Posts