IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे नवीन दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver rate today on 10 june 2022 in india maharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाली. काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. आज (मंगळवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,650 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 64,700 रुपये पर्यंत पोहचली आहै. म्हणजेच सोन्या-चांदीच्या दरात साधारण वाढ झाल्याचे पाहायला मिळते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर आता वाढताना दिसत आहेत. सध्या सोने आणि चांदीचे दर वधारले असल्याचं समोर आलं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्या-चांदीच्या भावात साधारण वाढ झाली आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,780 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,320 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,650 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,650 रुपये

 

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,650 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,650 रुपये

आजचा चांदीचा भाव – 64,700 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 25 january 2022 sonyache dar

 

हे देखील वाचा :

LIC Saral Pension Plan | एलआयसीच्या ‘या’ योजनेत एकदा प्रीमियम देऊन दरमहिना मिळवू शकता 12,000 रुपयांची पेन्शन, जाणून घ्या सविस्तर माहिती

Parbhani Crime | दुर्देवी ! शाळेत जाताना काळाने केला मोठा घात; ट्रकच्या धडकेत 3 भावडांचा मृत्यु

 

Related Posts