IMPIMP

Google वर चुकूनही सर्च करू नका ‘या’ 4 गोष्टी, जेलमध्ये जाण्याची येऊ शकते पाळी !

by nagesh
Google | avoid searching these things on google to stay safe

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाGoogle सर्चचा वापर जवळजवळ सर्वच इंटरनेट यूजर करतात. गुगल सर्चद्वारे तुम्हाला अनेक प्रकारची माहिती मिळते. येथे तुम्हाला देश आणि जगासह उत्तम स्वयंपाकाच्या टिप्स देखील सहज मिळू शकतात. पण, गुगल सर्च महागात सुद्धा पडू शकते. (Google)

काही गोष्टी चुकूनही गुगलवर सर्च करू नका. यामुळे तुम्ही कायदेशीर अडचणीत येऊ शकता, तसेच तुरुंगवासही होऊ शकतो. येथे आम्ही तुम्हाला अशाच प्रकारच्या सर्च टर्म्सबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही गुगलवर चुकूनही सर्च करू नका. (Google)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

1. घरी बॉम्ब बनवण्याची पद्धत

बॉम्ब कसा बनवायचा ते गुगलवर कधीही सर्च करू नका. यामुळे तुम्ही सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर येऊ शकता. बॉम्ब कसा बनवायचा हे गुगलवर सर्च केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. यामुळे, गुगलवर ही संज्ञा शोधू नका. (Google Search)

 

2. चाईल्ड पॉर्न

चाईल्ड पोर्नोग्राफीसाठी भारतात खूप कडक कायदे आहेत. त्यामुळे ही संज्ञा चुकूनही गुगलवर सर्च करू नका. यामुळे तुम्ही तुरुंगातही जाऊ शकता. गुगलवर असे सर्च करणे क्राईम कॅटेगरीत येते.

 

3. बँक कस्टमर केयर नंबर

गुगल सर्चद्वारे कधीही बँक कस्टमर केयर नंबर शोधू नका. हे शोधणे तुम्हाला महागात पडू शकते. अनेकदा फसवणूक करणारे बनावट बँक नंबर लिस्ट करतात आणि गुगलवर ते रँक करून दर्शवतात.

जेव्हा यूजर्स या नंबरवर कॉल करतात तेव्हा त्यांचे तपशील मिळवून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जातो.

 

4. अ‍ॅप्स आणि सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी गुगल सर्च

गुगलवर सर्च करून थर्ड पार्टी अ‍ॅपद्वारे तुमच्या डिव्हाइसवर अ‍ॅप किंवा सॉफ्टवेअर कधीही डाउनलोड करू नका.
याद्वारे तुमच्या डिव्हाइसवर मालवेअर इन्स्टॉल केले जाऊ शकते. यामुळे, नेहमी अधिकृत स्टोअरमधून अ‍ॅप्स डाउनलोड करा.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Google | avoid searching these things on google to stay safe

हे देखील वाचा :

Fatty Liver Disease | लिव्हरमध्ये फॅट वाढण्याचे संकेत आहेत ‘ही’ लक्षणे, उशीर होण्यापूर्वीच व्हा सावध; जाणून घ्या

Cholesterol Reducing Foods | ‘या’ पद्धतीने खा लसूण, एकाच दिवसात 10% नष्ट होईल नसांमध्ये जमा झालेले बॅड कोलेस्ट्रॉल

Pune Crime | विधवा मुलीशी मुलाचे लग्न करण्याची जबरदस्ती; धमकाविणार्‍या मार्केटयार्डातील सावकाराला अटक, कोथरूडमधील व्यावसायिकाची फिर्याद

 

Related Posts