IMPIMP

Green Sprouted And Shrunken Potatoes | ‘या’ रंगाचे बटाटे अजिबात खाऊ नका, अन्यथा कॅन्सरचा धोका

by nagesh
Green Sprouted And Shrunken Potatoes | dangerous side effects of eating green sprouted and shrunken potatoes

सरकारसत्ता ऑनलाइन – Green Sprouted And Shrunken Potatoes | बटाट्याला भाज्यांचा राजा म्हटले जाते. मुलापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना बटाट्याची भाजी किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ नक्कीच आवडतात. अनेक घरांमध्ये रोज बटाट्याची भाजी बनवली जाते. नाही तर बटाटे मिसळून भाज्या तयार केल्या जातात. बटाटा हा एकप्रकारे रोजच्या आहाराचाच एक भाग आहे (Green Sprouted And Shrunken Potatoes). बाजारात बटाट्याचे अनेक प्रकार आहेत आणि विशेष म्हणजे बटाटा ही अशी दीर्घकाळ टिकणारी भाजी आहे जी लवकर खराब होत नाही. हेच कारण आहे की बटाटे खरेदी करताना आपण त्याच्या रंगाकडे किंवा दिसण्याकडे अजिबात लक्ष देत नाही. तर बटाट्याचा रंग किंवा आकार योग्य नसेल तर तसा बटाटा आरोग्यास धोका निर्माण करू शकतो.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

बटाटे बाजारात अनेक रंगात येतात. लाल, तपकिरी, क्रीम किंवा जांभळ्या रंगाचे बटाटे तुम्ही खूप पाहिले असतील. परंतु हे माहीत आहे काय की यापैकी मध्यभागी असे काही बटाटे आहेत ज्यामुळे कर्करोग, अतिसार, डोकेदुखी किंवा उलट्या (Cancer, Diarrhea, Headache or Vomiting) होऊ शकतात.

 

हिरवे बटाटे घातक (Green Potatoes Are Deadly) –
बाकीच्या बटाट्यांसोबत हिरव्या रंगाचे बटाटे दिसत असतील तर ते फेकून द्या. बर्‍याच वेळा बटाटे एका बाजूने सामान्य आणि दुसर्‍या बाजूने हिरवे होतात. खरं तर, यात बरेच न्यूरोटॉक्सिन (Neurotoxin) असतात. या बटाट्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. शेतात असताना हा बटाटा मातीतून बाहेर पडतो आणि सूर्याची किरणे थेट त्यावर पडतात, त्यामुळे बटाट्यातील सोलॅनिनची पातळी (Solanin Level) वाढते व बटाटा हिरवा दिसतो. सोलॅनिनमुळे कर्करोग होतो. त्यामुळे असे बटाटे अजिबात खाऊ नका (Green Sprouted And Shrunken Potatoes).

 

 

 

सुरकुत्या पडलेले बटाटे (Wrinkled Potatoes) –
आले बटाटे हे वाळवण्यासाठी ठेवण्यात येतात. यावेळी त्यातील पाणी वाळून त्यांचा ओलावा नष्ट होतो आणि ते आकुंचन पावतात किंवा सुरकुतलेले दिसतात.
असे बटाटे खाणेही धोकादायक असते. अशा बटाट्यांमुळे शरीरातील विषारी पदार्थ वाढतात आणि जुलाब, उलट्या किंवा डोकेदुखीचा धोका वाढतो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कोंब आलेले बटाटे अयोग्य (Germinated Potatoes Are Also Not Good) –
कोंब आलेले बटाटे खाणे देखील हानिकारक ठरू शकते. या बटाट्यांमध्ये सोलॅनिन आणि चेसोनिनची वाढ झाल्याने या ग्लायकोलोकोल्ड्सचे रूपांतर विषात होते.
हे चेतासंस्थेसाठी खूप हानिकारक आहे. हे बटाटे पेरण्यासाठी ठीक आहेत. पण खायला अजिबात वापरू नका.

 

Web Title :- Green Sprouted And Shrunken Potatoes | dangerous side effects of eating green sprouted and shrunken potatoes

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title: Green Sprouted And Shrunken Potatoes | dangerous side effects of eating green sprouted and shrunken potatoes

 

 

 

हे देखील वाचा :

MNS on Sanjay Raut | ‘ईडीने थेट राष्ट्रवादीच्याच भोंग्यावर कारवाई केली’; मनसेचा संजय राऊतांना चिमटा

Anil Kumble-Virat Kohli | ‘…म्हणून विराट कोहलीला कुंबळे प्रशिक्षक म्हणून नको होते’; तब्बल 5 वर्षांनी समोर आलं खरं कारण

Health Care Tips For Night Shift Workers | रात्रपाळीत काम केल्यास आरोग्याबाबत सतर्क राहा, ‘या’ गोष्टींची विशेष काळजी घ्या अन्यथा आजारी पडाल

 

Related Posts