IMPIMP

Hair Care Tips | थंडीत केसांची काळजी कशी घ्याल? वापरा या खास टिप्स, केसही उगवतील घनदाट !

by nagesh
Hair Care Tips | how to care split ends hair know the best tips to cure it

सरकारसत्ता ऑनलाइन – अनेकदा महिलांना केसांच्या (Hair Care Tips) अनेक समस्यांना सामोरे जाव लागते. थंडी सुरू झाली की, त्वचाबरोबरच केस सुद्धा रूक्ष होयला लागतात. केसांच्या रूक्षतेमुळे अनेकदा डोक्यात कोंडा होणे, केस गळणे आणि केसांना फाटे फूटणे अशा अनेक समस्या महिलांसमोर उभ्या राहतात. तसेच केसांच्या रूक्षतेला अनेक उपाय (Hair Care Tips) देखील आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

केस म्हणजे महिलांचे सौंदर्य मानले जाते. परंतु हल्ली बदलत्या जीवनशैलीचा परिणाम पूर्णपणे केसांवर होता. त्यामुळे अनेक महिलांना केसांच्या अडचणी येतात. रोजच्या धवपळीच्या जीवनात महिलांना शक्य तितके केसांवर लक्ष देणे होत नाही. या सगळ्यामध्ये केसांना पाहिजे तेवढं मॉईश्चर न मिळाल्यामुळे, केसांना फाटे फुटतात. फाट्यांमुळे केस प्रचंड प्रमाणात खराब दिसतात. मात्र अनेक उपचारांमुळं (Hair Care Tips) फाटे सहजच गायब होण्यास मदत होते.

ओल्या केसांमध्ये केस विचंरायचे असल्यास, मोठ्या दाताच्या कंगव्याने केस विंचरावे. तसेच केस धुतल्यानंतर लगेच केस विंचरू नये, त्यामुळं केस गळण्याची (HairFall) शक्यता जास्त असते.

 

केस धुतल्यानंतर वाळविण्यासाठी सुती कापडाचा किंवा टॉवेलचा वापर करावा, त्यामूळे केस मजबूत (Strong Hair) राहण्यास मदत होते.

 

केस धुतल्यानंतर कंडिशनर (Hair Conditioner) वापरावे. कंडिशनरमुळं केसं तुटत नाही.

 

केसांमध्ये मॉईश्चर टिकून राहण्यासाठी केसावर हेअर ड्रायरचा वापर करू नये. हेअर ड्रायर (Hair Dryer),
हेअर स्ट्रेटनर (Hair Straightner) मुळे केसांना नुकसान पोहचू शकते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

केस निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी प्या. पाण्यामुळे आपले शरीर सतत हायड्रेटेड राहत.

 

केस मुलायम राहण्यासाठी आठवड्यातून एकदा योग्य अशा तेलाने डोक्याला मसाज (Head Massage) करा.

 

(Disclaimer :- वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Hair Care Tips | how to care split ends hair know the best tips to cure it

 

हे देखील वाचा :

Tata Sky | 18 वर्षानंतर बदलणार आहे DTH कंपनी टाटा स्कायचे नाव, आता Tata Play च्या नावाने ओळखली जाईल

Maharashtra School Reopen | 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरु होणार? राजेश टोपेंनी दिले स्पष्ट संकेत

Pune Crime | पुण्याच्या एरंडवणे येथील ‘हिमाली’ गृहरचना संस्थेत 19 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार, सचिव सुरेश शहा यांच्यासह तिघांवर FIR

 

Related Posts