IMPIMP

Harmful Habits For Brain | ‘या’ रोजच्या 4 सवयी तुमच्या मेंदूला आतून पोकळ करतात; जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Harmful Habits For Brain | daily habits of your is making your brain unhealthy know healthy brain tips

सरकारसत्ता ऑनलाइन – Harmful Habits For Brain | सध्याच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याच्या अनेक समस्या जाणवत असतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या आरोग्याकडे असणारे दुर्लक्ष होय. रोजच्या आहारामध्ये म्हणजे खाण्यापिण्यावर नियंत्रण नसले तरी आरोग्याच्या समस्या (Health Problems) उद्भवू शकतात. शरीराबरोबर मन देखील उत्तम ठेवणे महत्वाचे असते. मनाच्या आरोग्याची (Mental Health) देखील महत्वाची काळजी घ्यावी लागते. विशेष म्हणजे संपूर्ण शरीरावर आपल्या मेंदूचा कंट्रोल (Habits Hollow Out The Brain) असतो. ज्यावेळी आपला मेंदू थकतो त्यावेळी मात्र आपल्याला कुठलही काम होत नाही (Harmful Habits For Brain). म्हणजे तेव्हा आपण थकतो. (These habits make the mind hollow, the brain will stop working)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

माणसाच्या चुकामुळे शरीरावर आणि मनावर परिणाम (Effects On Body And Mind) होत असतो. महत्वाचे म्हणजे आपली सवय जर योग्य असेल तर मनाचे आरोग्यही उत्तम राहते. त्यामुळे मेंदुला अथवा मनाला आतून पोकळ तयार करण्याचे कारण कोणतं आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या. (Harmful Habits For Brain)

 

धूम्रपानाची सवय (Smoking Habit) –
अनेक लोक कामाच्या तणावामुळे धूम्रपानाची सवय स्वत:ला लावतात. त्यांचं असं म्हणणं असतं की, धुम्रपान केल्याने त्यांचा ताण दुर होतो आणि काम करण्यात लक्ष लागतं. परंतु त्याना हे माहित नाही की, त्याची ही सवय त्यांच्या मेंदूला आतून पोकळ करतेय. दररोज धूम्रपान केल्याने तुमची स्मरणशक्ती (Memory) खराब होऊ शकते. त्यामुळे शक्य तितक्या लवकर धूम्रपान सोडा किंवा त्याची सवय लावूव घेऊ नका.

 

पुरेशी झोप न घेण्याची सवय (Habit Of Not Getting Enough Sleep) –
कमी आणि उशिरा झोपल्याने मेंदूच्या आरोग्यालाही हानी पोहोचते. सामान्य व्यक्तीने 7 ते 8 तासांची झोप वेळेवर घेतली पाहिजे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रागावण्याची सवय (Habit Of Getting Angry) –
ज्या लोकांना छोट्या-छोट्या गोष्टींवरही रागावण्याची सवय असते, त्यांचा मेंदू हळूहळू काम करणं थांबवतं. जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा तुमच्या मज्जातंतूंवर दबाव येतो, ज्यामुळे ते कमकुवत होतात. त्यामुळे मेंदूची शक्ती कमी होऊ लागते.

 

जंक फूड खाण्याची सवय (Habit Of Eating Junk Food) –
जंक फूड आणि साखरेचे अतिसेवन केल्याने मेंदूवर वाईट परिणाम (Bad Effects On The Brain) होतो. साखर खाल्ल्याने मेंदूचा विकास मंदावतो. ज्यामुळे अशा पदार्थांपासून लांबच रहा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Harmful Habits For Brain | daily habits of your is making your brain unhealthy know healthy brain tips

 

हे देखील वाचा :

Pune Crime | घरात शिरुन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून घातला दरोडा, झटापटीत महिला जखमी; उरुळी कांचन मधील पांढरस्थळ वस्तीमधील घटना

Pune Crime | पुण्यातील हडपसर परिसरात विवाहितेची टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या; पतीसह निवृत्त प्राध्यापक सासर्‍यांना अटक

Mumbai High Court On Pune Water Supply | पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांत टँकरने पाणी पुरवठा करा – मुंबई हाय कोर्ट

 

Related Posts