IMPIMP

Health Tips | आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते साखर, गोड चहासाठी मिसळा ‘हे’ 4 पदार्थ, जाणून घ्या कोणते?

by nagesh
Tea Side Effects | high bp blood pressure ginger tea side effects uneasiness stomach irritation Tea Side Effects adark

सरकारसत्ता ऑनलाइन – आजकाल प्रत्येकजण आरोग्यासाठी (Health Tips) खूप सकारात्मक झाला आहे. कोरोनाच्या काळात (Coronavirus) आरोग्य ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे हे सर्वांनाच समजले आहे. अशा स्थितीत दररोज वापरण्यात येणारी साखर (Sugar) आरोग्यासाठी हानिकारक आहे. अनेकांना फिका चहा पिणे आवडत नाही. यासाठी आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल (Health Tips) सांगत आहोत, ज्या तुम्ही साखरेऐवजी वापरू शकता (Sugar can be harmful to health. Here are 4 sugar options for sweet tea).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

हे पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात आणि चहामध्ये नैसर्गिक गोडवा (Natural Sweetener) आणू शकतात. मात्र, याचा अर्थ असा नाही की यामुळे तुम्ही जास्त चहा प्यावा.

 

1) चहामध्ये गूळ मिसळा (Mix jaggery in Tea)
वजन कमी करायचे असेल आणि चहा सोडू शकत नसाल तर गुळाचा चहा (Jaggery Tea) प्या. गुळाचा गोडवा चहाची चव आणि रंगही बदलतो. यासोबतच गुळात भरपूर अँटीऑक्सिडंट्स (Antioxidant) असतात आणि त्याचबरोबर यामध्ये केमिकल्स नसतात.

 

2) बडीशेपचा चहा (Fennel Tea)
आपण चहामध्ये बडीशेप (Fennel) घालू शकता. बडीशेप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चहा प्यायल्यानंतर गॅस होत असेल तर चहामध्ये बडीशेप टाकू शकता (Health Tips).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

3) मुलेठी (Mulethi)
आयुर्वेदिक औषधांमध्ये (Ayurvedic Medicine) मुलेठीचा वापर केला जातो. मुलेठी तुम्हाला घसादुखीपासून आराम देऊ शकते.
या चहात लवंग (Clove) आणि दालचिनीचा (Cinnamon) वापर केला जाऊ शकतो. हा हर्बल चहा (Herbal Tea) प्रमाणे असेल.

 

4) मध (Honey)
मध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही तुमच्या चहामध्ये मध घालू शकता, ते नैसर्गिक स्वीटनर म्हणून काम करते.
साखरेपेक्षा मध कितीतरी चांगला पर्याय आहे.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Health Tips | you can replace sugar with these things for tea

 

हे देखील वाचा :

Side Effects Of Grapes | जास्त द्राक्ष खाल्ल्याने होऊ शकते आरोग्याचे नुकसान, लठ्ठपणापासून किडनीपर्यंतच्या होऊ शकतात समस्या

Cholesterol Level | ‘या’ औषधी वनस्पतींच्या सेवनाने ‘बॅड कोलेस्ट्रॉल’ 2 दिवसात शरिराबाहेर पडेल; जाणून घ्या काय करावं लागेल

High Court | ‘पत्नीने अपरात्री परपुरूषाला फोन करणं म्हणजे वैवाहिक क्रुरपणा’ – हायकोर्ट

 

Related Posts