IMPIMP

अवघ्या 14 हजार रुपयात खरेदी करा Hero Xtreme 200S स्टायलिश स्पोर्ट बाईक, इतका असेल महिना EMI

by nagesh
hero xtreme 200s with down payment 14 thousand and emi plan read full details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था हिरो एक्सट्रीम 200 एस (Hero Xtreme 200s) ही कंपनीची बेस्ट सेलिंग स्पोर्ट बाईक असून तिची किंमत 1.27 लाख रुपये आहे. परंतु तुमचे बजेट इतके नसेल तर येथे आम्ही सांगणार आहोत. Hero Xtreme 200s ही बाईक अवघ्या 14 हजारात घरी घेऊन जाण्याचा पूर्ण प्लान.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

– एकच व्हेरिएंट

सिंगल सिलेंडरचे 199.6 सीसी इंजिन

जे ऑईल कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे

इंजिन 18.08 पीएसची पावर आणि 16.45 एनएम पीक टॉर्क जनरेट करते

5 स्पीड गियरबॉक्स

ब्रेकिंग सिस्टममध्ये फ्रंट व्हील आणि रियर व्हीलमध्ये डिस्क ब्रेक

सिंगल चॅनल एबीएस सिस्टम

40 ते 54 किलोमीटर मायलेजचा दावा

एलईडी हेडलाईट आणि एलईडी टेललाईट

फुल डिजिटल इंस्ट्रूमेंट कन्सोल

गियर पोझिशन इंडिकेटर

ब्लूटूथ कनेक्टिविटीवर आधारित टर्न बाय टर्न नेव्हिगेशन आणि कॉल अलर्ट सारखे फीचर्स आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

अशी 14 हजारात घेऊन जा Hero Xtreme 200s घरी

टू-व्हीलर सेगमेंटची माहिती देयारी वेबसाइट BIKEDEKHO वर दिलेले डाऊन पेमेंट आणि ईएमआय कॅलक्युलेटरनुसार, कंपनीसंबंधित बँक या बाईकवर 1,31,203 रुपयांचे कर्ज देईल.

यासाठी 14,578 रुपयांचे किमान डाऊन पेमेंट करावे लागेल. ज्यानंतर 4,690 रुपये मासिक ईएमआय भरावा लागेल.

कर्जाचा कालावधी 36 महिने आहे. कर्ज रक्कमेवर बँक 9.7 टक्के वार्षिक दराने व्याज घेईल.

 

Web Title :-  hero xtreme 200s with down payment 14 thousand and emi plan read full details

 

हे देखील वाचा :

Major Changes November 1 | लक्ष द्या ! 1 नोव्हेंबरपासून बदलताहेत बँकांचे चार्जेस, रेल्वे टाइम टेबल, गॅस सिलेंडर बुकिंगचे नियम, ई., जाणून घ्या सविस्तर

Pune Crime | वाळू व्यावसायिक संतोष जगताप खून प्रकरण : मुख्य सुत्रधार उमेश सोनवणे अटकेत; लोणी काळभोर पोलिसांनी केली कारवाई

Narayan Rane | नारायण राणेंचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल, म्हणाले – ‘शिवसेनेत परब हे ‘कलेक्टर’ असल्यामुळे…’

 

Related Posts