IMPIMP

Home Remedy For Hair Fall | केस गळती थांबेल ताबडतोब, उगवतील नवीन केस, केवळ ‘या’ 3 तेलाने करा मालिश

by nagesh
Home Remedy For Hair Fall | know here home remedies for hair fall homemade oils for growing new hair

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Home Remedy For Hair Fall | केस गळणे ही आजकाल सामान्य समस्या बनली आहे. केस गळणे केवळ तुमच्या दिसण्यावरच परिणाम करत नाही तर त्या व्यक्तीचा आत्मविश्वासही कमी होतो आणि तो स्वतःला इतरांपेक्षा कमी समजू लागतो. जर तुम्हाला केस गळण्याचा खूप त्रास असेल आणि तुम्ही सर्व प्रयत्न करूनही काहीही निष्पन्न झाले नसेल तर आज आम्ही तुम्हाला केसांचे तेल कसे बनवायचे ते सांगणार आहोत (Home Remedy For Hair Fall), जे लावल्याने तुमचे केस गळणे थांबेल. याशिवाय नवीन केस देखील येतील (Hair Care Tips).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

1. जास्वंद तेल (Jasmine Oil)
हे तेल तयार करण्यासाठी जास्वंदच्या फुलाचा वापर केला जातो. जास्वंदची फुले बारीक करून त्याची पातळ पेस्ट बनवा. यानंतर खोबरेल तेल गरम करायला ठेवा. नंतर खोबरेल तेलात जास्वंद पेस्ट टाकून उकळा. थंड झाल्यावर काचेच्या बाटलीत ठेवा.

2. मेथी-तुळस तेल
मेथी-तुळस तेल बनवण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर केला जातो. हे करण्यासाठी तुम्हाला मेथीदाणे आणि तुळशीची पाने लागतील. तुळशीची काही पाने तोडून ठेवा. खोबरेल तेल उकळून त्यात मेथी दाणे आणि तुळशीची पाने टाका. तेल थंड झाल्यावर ते भरून बाटलीत भरून ठेवा. (Home Remedy For Hair Fall)

3. कांदा तेल
कांद्याचा रस केसांसाठी खूप फायदेशीर आहे. कांद्याचा वापर करून तुम्ही घरी कांद्याचे तेल बनवू शकता.
ते बनवण्यासाठी प्रथम कांदा बारीक करून ठेवा. गॅसवर खोबरेल तेल गरम करण्यासाठी ठेवा आणि नंतर त्यात कांद्याची पेस्ट घाला.
यानंतर हे मिश्रण सावकाश उकळू द्या. काही तास थंड होऊ द्या, त्यानंतर ते गाळून बाटलीमध्ये ठेवा.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Home Remedy For Hair Fall | know here home remedies for hair fall homemade oils for growing new hair

हे देखील वाचा :

Pune Crime | अनैसर्गिक संबंधाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वकिलाने तरुणाला लुबाडले; भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात FIR

Pune Crime | उत्तमनगर परिसरात नवविवाहितेची टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या

Related Posts