IMPIMP

Honey Benefits | हिवाळ्यात मध खूप फायदेशीर, जाणून घ्या ‘हे’ खाण्याचे 6 फायदे

by nagesh
Honey Benefits | consuming honey is very beneficial in winters know 5 benefits

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Honey Benefits | हिवाळ्याची सुरुवात चांगल्या मूडने होते. सुट्ट्यांसोबतच नाताळ, नवीन वर्ष हे सणही या मोसमात येतात. परंतु त्याच वेळी आजारांचा धोकासुद्धा वाढतो. विशेषत: कोरोनाच्या या काळात घसादुखी किंवा सर्दीदेखील चिंता निर्माण करते. अशा परिस्थितीत सर्दी, खोकला, ताप यांसारखे संसर्गजन्य अजार, जे हवामान बदलले की सर्रास होतात. त्यामुळे प्रतिकारशक्ती आणि आरोग्याची (Immunity And Health) काळजी घेणे अधिक महत्त्वाचे झाले आहे. (Honey Benefits)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या काळात म्हणूनच आरोग्यतज्ज्ञ मोसमी भाज्या आणि फळे खाण्याचा सल्ला देतात. यासोबतच शरीर उबदार ठेवण्यासाठी ड्रायफ्रुट्स, आले, लसूण यासारख्या गोर्ष्टीचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. यापैकी एक म्हणजे मध. मध (Honey) केवळ चवीलाच नव्हे तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. जर रोज मधाचे सेवन केले तर आरोग्य तंदुरुस्त राहते. (Honey Benefits)

 

मध खाण्याचे हे आहेत फायदे (6 Benefits of Eating Honey) –

1. घसा दुखत असेल तर मध सेवन करा.
2. मध शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते आणि संसर्गाशी लढते.
3. सर्दीसारखा संसर्ग सतत होत असेल तर मधासोबत लिंबू, काळी मिरी आणि हळद यांचे सेवन करा.
4. बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि गॅस यांसारख्या समस्यांवरही मध उपयुक्त आहे. मधामध्ये असलेले बॅक्टेरिया पचनास मदत करतात.
5. रक्तदाब कमी राहत असेल तर नियमित मध खावे. कमी रक्तदाबामध्ये मेंदूपर्यंत कमी प्रमाणात ऑक्सिजन पोहोचतो, मधाच्या सेवनाने या समस्येवर मात करता येते.
6. साखरेऐवजी रोज मध घेतल्यास अनेक आजार टाळता येतात.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Honey Benefits | consuming honey is very beneficial in winters know 5 benefits

 

हे देखील वाचा :

Cryptocurrency मध्ये गुंतवणुकीपूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जाणून घ्या कशी बाळगावी सावधगिरी

Diabetes- Milk | डायबिटीजमध्ये दूध प्यायल्याने रुग्णांची ब्लड शुगर वाढू शकते का? जाणून घ्या काय आहे सत्य

Winter Care | हिवाळ्यात मुलांची घ्या विशेष काळजी, जाणून घ्या कसे ठेवावे गरम आणि आजारांपासून सुरक्षित

 

Related Posts