IMPIMP

Diabetes- Milk | डायबिटीजमध्ये दूध प्यायल्याने रुग्णांची ब्लड शुगर वाढू शकते का? जाणून घ्या काय आहे सत्य

by nagesh
Diabetes - Milk | daibetes-patients-drink-milk-may-increase-the-blood-sugar-of-patients-know-what-is-the-truth

सरकारसत्ता ऑनलाइन  टीम – Diabetes – Milk | लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच दूध (milk) प्यायला आवडते. यामुळे शरीराला शक्ती तर मिळतेच, शिवाय दूध अनेक पोषक तत्वांचे भांडार देखील आहे. डायबिटीजच्या रुग्णांसाठी दूध हानिकारक आहे की फायदेशीर (whether milk is harmful or beneficial for diabetics) याबद्दल अनेकदा संभ्रम निर्माण होतो. डायबिटीजचा त्रास असलेल्यांनी दुधाचे सेवन करावे की नाही ते जाणून घेवूयात. (Daibetes – Milk)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोषण तज्ज्ञांच्या मते, दुधामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, झिंक, व्हिटॅमिन डी आणि पोटॅशियम (Protein, Calcium, Zinc, Vitamin D, Potassium) भरपूर प्रमाणात असते. इतके फायदे असूनही दूध प्रत्येकासाठी फायदेशीर असेलच असे नाही.

 

डायबिटीजचे रुग्ण दूध पिऊ शकतात :
पोषण तज्ज्ञांच्या मते, दुधामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, झिंक, व्हिटॅमिन डी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. इतके फायदे असूनही दूध प्रत्येकासाठी फायदेशीर असेलच असे नाही. खरं तर, दुधात कार्बोहायड्रेट आढळतात, जे काही प्रमाणात डायबिटीजच्या रूग्णाला आवश्यक असतात. (Daibetes – Milk)

 

सहसा लोक गाई-म्हशीचे दूध वापरतात, परंतु डायबिटीज रूग्णांनी त्यांचे सेवन टाळावे कारण त्यात फॅट आणि कॅलरी जास्त असतात, जे हानिकारक आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, डायबिटीजच्या रुग्णांनी आहारात फक्त 45 ते 60 ग्रॅम कार्बोहायड्रेट घेतले पाहिजे.
एक ग्लास दुधात सुमारे 15 ग्रॅम कार्ब्ज असतात. यासाठी दिवसभर एक ग्लास दूध पिऊ शकता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोणते दूध फायदेशीर आहे :
डायबिटीजच्या रूग्णांसाठी अनेक प्रकारचे दूध पिणे (हळदीचे दूध, कच्चे दूध, उंटाचे दूध, गायीचे दूध, बदामाचे दूध)
फायदेशीर ठरू शकते, परंतु दूध पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes – Milk | daibetes-patients-drink-milk-may-increase-the-blood-sugar-of-patients-know-what-is-the-truth

 

हे देखील वाचा :

Winter Care | हिवाळ्यात मुलांची घ्या विशेष काळजी, जाणून घ्या कसे ठेवावे गरम आणि आजारांपासून सुरक्षित

Diwali 2022 | पुणेकरांनो बिनधास्त तोडा वाहतुकीचे नियम, दिवाळीत 10 दिवस कोणतंही चलान नाही, पालकमंत्र्यांनी दिली माहिती

NCP MLA Rohit Pawar | रोहित पवारांच्या गौप्यस्फोटावर भाजपचे प्रत्युत्तर, आजोबांकडून ट्यूशन घेण्याचा दिला सल्ला (व्हिडिओ)

 

Related Posts