IMPIMP

IND VS NZ | टीम इंडिया श्रीलंकेनंतर न्यूझीलंडला व्हाईट वॉश देणार?

by nagesh
IND VS NZ | will team india give white wash to newziland on odi series ind vs nz 3rd odi match today

सरकारसत्ता ऑनलाईन –  IND VS NZ | सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील २ सामने झाले असून हे दोन्ही सामने भारताने जिकंले आहेत. आज या मालिकेतील तिसरा सामना खेळवण्यात येणार आहे. जर हा सामना भारताने जिंकला तर भारत न्यूझीलंडला व्हाईट वॉश देईल. पहिले दोन्ही सामने जिंकल्यामुळे भारताने हि मालिका आधीच खिशात घातली आहे. (IND VS NZ)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पहिल्या दोन्ही सामन्यात भारताच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. जर हीच लय कायम राहिली तर टीम इंडिया न्यूझीलंडला व्हाईट वॉश देऊ शकेल. याअगोदर श्रीलंके विरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत भारताने श्रीलंकेला व्हाईटवॉश दिला होता.

 

कधी होणार सामना :
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना इंदोर येथील होळकर स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आज दुपारी 1:30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. (IND VS NZ)

 

कुठे पाहाल हा सामना :
न्यूझीलंड विरुद्धचा तिसरा वनडे सामना स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेल्सवर दाखवण्यात येणार आहे.
तसेच हॉट्स स्टार अँपवर हा सामना लाईव्ह पाहता येणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा, शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत,
हार्दिक पांड्या (उप कर्णधार)वॉशिंगट सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज,
उमरान मलिक.

 

या मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ:
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम, मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स,
मिशेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन, हेन्री शिपले

 

Web Title :- IND VS NZ | will team india give white wash to newziland on odi series ind vs nz 3rd odi match today

 

हे देखील वाचा :

Nagpur Crime | उधारीचे पैसे मागितले म्हणून तरुणावर वार; नागपूरमधील घटना

Ratnagiri Crime | दुर्दैवी! दुचाकीवरून पडून महिला शिक्षिकेचा मृत्यू

Pune Crime News | कल्याणीनगरमध्ये व्यावसायिकाने केला शेकोटी करणाऱ्यांवर गोळीबार; ‘‘भैय्या कहा के हो’’ विचारल्याने रागात केला गोळीबार, तरुणांनी फोडली कार

 

Related Posts