IMPIMP

IND vs SA ODI Series | दक्षिण आफ्रिकेच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात, ‘या’ खेळाडूंना मिळणार संधी

by nagesh
IND vs SA ODI Series | odi series starts from today opportunity for these players sport news

सरकारसत्ता ऑनलाइन –  IND vs SA ODI Series | टीम इंडियाने नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची T-20 मालिका जिंकली आहे. यानंतर आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला (IND vs SA ODI Series) सुरुवात होणार आहे. या सामन्यात अनेक सिनिअर खेळाडू खेळताना दिसणार नाहीत. त्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), मोहम्मद शमी (Mohammed Shami), रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) या खेळाडूंचा समावेश आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत शिखर धवन (Shikhar Dhawan) कर्णधारपद सांभाळणार आहे. या मालिकेचा पहिला सामना लखनऊमध्ये (Lucknow) पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचे सिनिअर खेळाडू T-20 वर्ल्डकप साठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात अनेक ज्युनिअर खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे सिनिअर खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडिया कशी कामगिरी करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

भारत: शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चहर.

 

दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन,
केशव महाराज, जानेमन मालन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नोरखिया, वेन पारनेल,
एंडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, ड्वेन प्रिटोरियस रबाडा, तबरेझ रबाडा शम्सी.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- IND vs SA ODI Series | odi series starts from today opportunity for these players sport news

 

हे देखील वाचा :

T20 World Cup | मॅच फिनिशर की पॉवर प्ले स्पेशालिस्ट? टीम इंडिया ‘या’ धडाकेबाज खेळाडूवर कोणती देणार जबाबदारी

Pune Crime | पैशाच्या लोभापायी पैसे गेले अन् जमीनही; २५ लाख फसवणूक प्रकरणी FIR

Dasara Melava 2022 | शिंदे-ठाकरेंच्या व्यासपीठांवर पोस्टर वॉर, शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, शिंदे गटाच्या पोस्टरला ठाकरेंचंही जोरदार प्रत्युत्तर

 

Related Posts