IMPIMP

Indian Independence Movement | दिवाळीनिमित्त ब्रिटनमध्ये महात्मा गांधींच्या स्मरणार्थ जारी करण्यात आले सोने-चांदीचे नाणे

by nagesh
Indian Independence Movement | mahatma gandhis legacy to be commemorated on special uk collectors coin

लंडन : वृत्त संस्था – Indian Independence Movement | भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातून (Indian Independence Movement) जगाला अहिंसेची (Ahimsa) शिकवण देणारे महात्मा गांधींचे (Mahatma Gandhi) जीवन आणि वारसा यांचे पहिल्यांदा ब्रिटन (Britain) मध्ये विशेष संग्रही नाण्याच्या (Collector’s Coin) माध्यमातून स्मरण करण्यात येत आहे. ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषि सुनक (Rishi Sunak) यांनी गुरुवारी ही घोषणा केली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

हे नाणे हिंदू सण दिवाळीच्या (Hindu Festival Diwali) निमित्ताने रॉयल मिंट संग्रहाचा भाग असेल, ज्यावर भारताचे राष्ट्रीय फूल कमळ आणि गांधीजींचे एक प्रसिद्ध वाक्य ‘मेरा जीवन ही मेरा संदेश है’ लिहिलेले (Indian Independence Movement) आहे. असे पहिल्यांदा होत आहे जेव्हा एखाद्या अधिकृत ब्रिटिश नाण्याच्या माध्यमातून गांधीजींचे स्मरण केले जाईल.

सुनक यांनी म्हटले, एक हिंदू म्हणून दिवाळीला हे नाणे जारी करताना मला अभिमान वाटत आहे.
महात्मा गांधी यांनी भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात महत्वाची भूमिका निभावली होती आणि पहिल्यांदा एखाद्या ब्रिटिश नाण्याच्या माध्यमातून त्यांच्या उल्लेखनीय जीवनाचे स्मरण करणे शानदार आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पाच पाऊंडचे हे नाणे सोने आणि चांदीपासून बनवले आहे आणि हे वैध चलन आहे.
मात्र, ते सामन्य चलनासाठी बनवलेले नाही. दिवाळीच्या निमित्ताने गुरुवारपासून हे विक्रीसाठी उपलब्ध होईल.
यासोबतच एक ग्रॅम आणि पाच ग्रॅम सोन्याचे बार आणि धन-धान्याच्या देवी लक्ष्मीचे चित्र असलेला पहिला ब्रिटिश सोन्याचा बार सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध असेल.

सुनक यांनी जीवनातील सर्व क्षेत्रात अल्पसंख्याक समाजाच्या योगदानाचे योग्य प्रतिनिधीत्व करण्याच्या अभियानाच्या सहभागांतर्गत मागील वर्षी एक नवीन ‘डायव्हर्सिटी बिल्ट ब्रिटन’ नाणे जारी केले होते.
ब्रिटनच्या विविध इतिहासाचा जल्लोष साजरा करणारी जवळपास 1 कोटी नाणी ऑक्टोबर 2020 मध्ये चलनात आली. (Indian Independence Movement)

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

Web Title: Indian Independence Movement | mahatma gandhis legacy to be commemorated on special uk collectors coin

 

हे देखील वाचा :

Business Idea | गाव असो की घर ! कुठूनही सुरू करू शकता ‘हा’ बिझनेस, घरबसल्या होईल लाखो रुपयांची ‘कमाई’

Indian Currency | दिवाळीच्या निमित्ताने 1, 5 आणि 10 रुपयांची ‘ही’ नोट बनवू शकते तुम्हाला मालामाल, जाणून घ्या कसे

Modi Government | मोदी सरकारकडून पेट्रोल-डिझेलनंतर आणखी एक दिलासा; जाणून घ्या

 

Related Posts