IMPIMP

Indurikar Maharaj | ‘माझ्या ‘त्या’ क्लिपा टाकणाऱ्यांची पोरं दिव्यांग जन्माला येतील’; कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य !

by nagesh
Indurikar Maharaj | controversial statement of indurikar maharaj about youtubers in akola district

अकोला : सरकारसत्ता ऑनलाइन प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (Indurikar Maharaj) यांनी पुन्हा
एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. माझ्या कीर्तनाच्या व्हिडीओमधील क्लिपा टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील, असं वादग्रस्त
(Controversial) विधान इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी केलं आहे. अकोल्यामधील कोलखेड भागामध्ये त्यांचं कीर्तन होतं त्या
कीर्तनावेळी त्यांनी वक्तव्य केलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

माझ्या कीर्तनाचे व्हिडीओ पोस्ट करून ४ हजार युट्युबर (You tube) कोट्याधीश झाले. माझ्यावरच पैसे कमावले आणि माझ्या क्लिपचा वापर करून मलाच कोर्टात खेचलं, यांचं वाटोळं होणार आणि क्लिपा (Video clip) टाकणाऱ्यांची पोरं दिव्यांग जन्माला येतील, असं इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे ते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

 

याआधीही इंदोरीकर महाराज आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. मुलगा हवा असेल किंवा मुलगी तर कोणत्या दिवशी स्त्रीसंग करावा याबाबत त्यांनी वक्तव्य केलं होतं. त्यावेळी भूमाता ब्रिगेडच्या (Bhumata Brigade) अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, इंदोरीकर महाराज यांचे कीर्तनाचे अनेक व्हिडीओ सोशल माध्यमांवर (Social media) तुफान व्हायरल झालेले आहेत.
त्यातल्या त्यात युट्युबवरही मोठ्या प्रमाणात त्यांचे कीर्तन आहेत.
या लोकांमुळे आपण अडचणीत येत असल्याचं इंदोरीकर महाराजांचं म्हणणं आहे.
युट्यूबर (YouTuber) त्यांच्या कीर्तनातील काही क्लिप घेऊन युट्यूबर पोस्ट (Post) करतात.

 

Web Title :- Indurikar Maharaj | controversial statement of indurikar maharaj about youtubers in akola district

 

हे देखील वाचा :

Tips For Diabetes In Summer | उन्हाळ्यात डायबिटीज रूग्णांनी आपल्या हाय ब्लड शुगरवर ‘या’ 5 पद्धतीने ठेवावे नियंत्रण, मग येणार नाही अडचण

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 5 हजाराची लाच घेताना भोर वैद्यकिय अधीक्षक ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

EPFO यांच्या खात्यात पाठवणार आहे 100 कोटी रुपये, बोर्डाच्या बैठकीत ठेवणार प्रस्ताव

 

Related Posts