IMPIMP

iPhone | तुमचा आयफोन हरवला किंवा चोरीला गेला तर घाबरु नका, ‘या’ सोप्या ट्रिक्सने फोनपर्यंत पोहचता येईल

by nagesh
iPhone | how to make sure your lost iphone can be found even if its switched off check trick

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्याच्या काळात मोबाईल हा आपल्या जीवनाचा महत्वाचा घटक बनला आहे. त्यामुळे चुकूनही फोन चोरीला (Stolen) किंवा हरवला (Lost) तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जर तुमचा महागडा फोन चोरीला किंवा हरवला तर तुम्हाला चिंता करण्याची काहीही गरज नाही. कारण तुम्हाला अशा एका ट्रिक (Trick) बाबत माहिती देणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला आयफोन (iphone) सहज शोधू शकाल. फोनला स्विच ऑफ (Switch Off) केल्यानंतरही तुम्ही तुमच्या आयफोन (iPhone) ला ट्रॅक करु शकता. जाणून घ्या ट्रिक…

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

तुम्ही जर कार्यालयात आपला आयफोन विसरला असाल तर फाइंड माय फोन अ‍ॅपवरुन (Find My Phone App) डिव्हाइसला मॅपवर (Map) ट्रॅक करणे खूप सोपे आहे. डिव्हाइस बंद केल्यानंतर ही हे काम करते. खरं, म्हणजे अ‍ॅपल फाइंड माय अ‍ॅप (Apple Find My App) क्षमतेचा विस्तार करीत आहे. यावरुन यूजर्स आपला हरवलेला आयफोन, आयपॅड (IPad) किंवा इतर वस्तूंना एअरटॅगच्या (Airtag) मदतीने सहजपणे शोधू शकता. मात्र, फंक्शनालिटी केवळ त्याचवेळी काम करते. ज्यावेळी तुमच्याकडे एक कम्पेटिबल आईफोन (Compatible iPhone) आहे. तसेच हे फीचर ऑन आहे.

 

या आयफोन मध्ये हे फिचर उपलब्ध आहे

iPhone 11
आयफोन 11 Pro
iPhone 11 Pro Max
आयफोन 12iPhone 12 Mini
iPhone 12 Pro
आयफोन 12 Pro Max
iPhone 13
आयफोन 13 Mini
iPhone 13 Pro
आयफोन 13 Pro Max

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

इनेबल कसे करायचे

– Setting मध्ये जा. आपल्या नावावर टॅप करा

– यानंतर Find My ऑप्शनवर टॅप करा

– आता Find My iPhone वर ट्रॅक करा. यानंतर समोर टॉगल ऑन करा.

– यानंतर फाइंड माय नेटवर्क (Find My Network) ऑप्शन पहा. यानंतर याला इनेबल करा. हे तेच फीचर आहे जे तुम्हाला ऑफलाइन असूनही तुमचा आयफोन शोधण्यास मदत करेल.

– तसेच सेंड लास्ट लोकेशन (Send Last Location) ऑप्शन चेक करा. ही बॅटरी कमी झाल्यानंतर तुमच्या आयफोनचे लास्ट लोकेशन तुमच्या अ‍ॅपल अकाउंटला (Apple Account) पाठवते.

 

फिचर ऑन आहे का? कसे चेक करायचे
हे फिचर तुमच्या आयफोनमध्ये ऑन आहे का, हे चेक करण्यासाठी आपल्या आयफोनला रिस्टार्ट करा. जर तुम्ही पॉवर ऑफ नंतर आयफोन फाइंडेबल मेसेज पाहात असाल तर हे फीचर तुमच्या डिव्हाइसवर इनेबल आहे, असं समजा.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- iPhone | how to make sure your lost iphone can be found even if its switched off check trick

 

हे देखील वाचा :

Sonakshi Sinha Latest Photo | मस्टर्ड सेमी फॉर्मल ड्रेस घालून सोनाक्षी सिंन्हानं दिल्या मिलियन डॉलर पोज..

Sharad Pawar | शरद पवारांना ‘यूपीए’ अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव ?

Pune Corporation | रस्ते, पदपथ, पोल, ड्रेनेजसारख्या कामांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पुणे महापालिका ‘या’ सॉफ्टवेअरचा वापर करणार

Pune Crime | सासरी होणार्‍या छळामुळे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; खराडी येथील घटनेत पतीला अटक

 

Related Posts