IMPIMP

Petrol-Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? जाणून घ्या आजचे दर

by nagesh
IPS Atulchandra Kulkarni | ips atulchandra kulkrani is appointed as additional director of general in national investigation agency

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Petrol-Diesel Prices Today | गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाच्या दराचा भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक महागाईला बघून त्रस्त झाला आहे. दरम्यान, जागतिक बाजारात (Global Market) कच्च्या तेलाच्या दरात (Crude oil Prices) घसरण झाल्यानंतर कंपन्यांनाही दिलासा मिळाला आहे. फक्त 15 दिवसांत तब्बल 14 वेळा इंधन दर वाढवण्यात आला. आज (शुक्रवार) तेलाच्या दरात कोणताही बदल झाला नाहीये. सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Prices Today) जारी केले आहेत.

 

 

 

 

 

 

 

दरम्यान, क्रूड ऑइलच्या वाढत्या किमतींच्या कारणामुळे कंपन्यांवर पुन्हा दबाव वाढू शकतो. या आधीच किमती वाढू शकतात असा अंदाज जाणकारांकडून वर्तवण्यात आला आहे. ब्रेंट क्रूडचा दर 110 डॉलरच्या वर गेल्यास पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढण्यास सुरू होऊ शकतात. असं सांगण्यात येत आहे. (Petrol-Diesel Prices Today)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP <स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागणार आहे. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो.

 

पेट्रोल-डिझेलचे आजचे दर –

मुंबई –
पेट्रोल – 120.51 रुपये
डिझेल – 104.77 रुपये

 

दिल्ली –
पेट्रोल – 105.41 रुपये
डिझेल – 96.67 रुपये

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

चेन्नई –
पेट्रोल – 110.85 रुपये
डिझेल -100.94 रुपये

 

कोलकाता –
पेट्रोल – 115.12 रुपये

डिझेल – 99.83 रुपये

 

Web Title :- IPS Atulchandra Kulkarni | ips atulchandra kulkrani is appointed as additional director of general in national investigation agency

 

हे देखील वाचा :

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रातील ‘या’ 2 जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या झळा; IMD चा इशारा

PMC News | महापालिका प्रशासनाचा कारभार गतिमान करण्यासाठी प्रत्येक विभागात माहिती व तंत्रज्ञान विषयक कामकाजासाठी ‘नोडल ऑफीसर’ नेमणार

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रातील ‘या’ 2 जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या झळा; IMD चा इशारा

PMC News | महापालिका प्रशासनाचा कारभार गतिमान करण्यासाठी प्रत्येक विभागात माहिती व तंत्रज्ञान विषयक कामकाजासाठी ‘नोडल ऑफीसर’ नेमणार

Pune Riverfront Development | मुळा-मुठा नदी सुधार आणि नदीकाठ सुधार योजनेवर चर्चा करण्यासाठी CM ठाकरे आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत लवकरच बैठकीचे आयोजन – खा. अ‍ॅड. वंदना चव्हाण

 

Related Posts