IMPIMP

Jalgaon Crime | खळबळजनक ! अल्पवयीन मुलीला पळवून नेत कारमध्ये केला बलात्कार

by nagesh
Hyderabad Gang Rape Case | aimim mlas minor son involved in Hyderabad gang rape case

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइनएका अल्पवयीन मुलीला (Minor Girl) पळवून नेत तिच्यावर कारमध्ये बलात्कार (Rape) केल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यात (Jalgaon Crime) उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon Crime) जामनेर तालुक्यातील (Jamner Taluka) पहूर (Pahur) येथे घडली आहे. आरोपीने 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात (Pahur Police Station) एकावर सोमवारी (दि.21) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गणेश शांताराम पवार (Ganesh Shantaram Pawar) असे नराधामाचे नाव आहे. आरोपी गणेश पवार फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात 18 मार्च रोजी गणेश पवार याने 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळून जाऊ, असे सांगून त्याच्या पांढऱ्या रंगाच्या इको गाडीत (Echo Car) बसवले. त्यानंतर एका गावाजवळील रस्त्याजवळ गाडी थांबवली.

 

आरोपी गणेश पवार याने गाडी थांबवून अल्पवयीन मुलीवर गाडीतच अत्याचार केले, असे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार पहूर पोलीस ठाण्यात गणेश पवार याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे (PSI Sandeep Chede) करत आहेत.

 

Web Title :- Jalgaon Crime | minor girl raped in car accused absconding in jamner of jalgaon

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | अमृता फडणवीसांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘वहिनीसाहेबांचा आग्रह असेल तर…’

Samantha Ruth Prabhu Bralette Photo | समंथाने घातली अत्यंत छोटी ‘ब्रा’, बोल्डनेसनं सोशल मीडियावर लावली आग

Narayan Rane | नारायण राणेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा; मुंबई उच्च न्यायालयानं दिला हा निर्णय

 

Related Posts