IMPIMP

Japanese long lives | गोड पदार्थ आणि चपाती वर्ज्य, जाणून घ्या जपानी लोकांच्या दिर्घायुष्याची ‘ही’ 10 रहस्य

by nagesh
Japanese long lives | 10 secrets or healthy habits of japanese people long lives

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Japanese long lives | जगात सर्वात जास्त दिर्घ आयुष्याचा आनंद जपानी लोक घेत (Japanese long lives) आहेत. या देशात सुमारे 23 लाख लोकांचे वय 90 वर्षाच्या पुढे आहे. तर 71,000 पेक्षा जास्त लोकांचे वय 100 वर्षापेक्षा जास्त आढळले आहे. जपानी लोकांच्या दिर्घ आयुष्याचे रहस्य जाणून घेवूयात (The secret to the longevity of the Japanese)…

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

जपानी लोकांच्या दिर्घ आयुष्याचे रहस्य

 

1. काय खातात जपानी लोक –
सी फूड, सोयाबीन, फर्मेंटेड फूड, चहा आणि मासे खातात. ते मांस, साखर, बटाटे, डेयरी प्रॉडक्ट आणि फळे सुद्धा कमी खातात.

2. हळुहळु खाणे –
जपानी लोक आपले जेवण चांगल्याप्रकारे चावून हळुहळु खातात.

 

3. खाण्यावर नियंत्रण –
जपानी लोक चविष्ट जेवणावर तुटून पडत नाही. चवीपेक्षा पोटाची काळजी घेतात. छोट्या प्लेटमध्ये जेवतात. (Japanese long lives)

 

4. चहाची आवड –
जपानी लोकांना चहा आवडतो. जपान टी लव्हर कंट्री आहे. ते पारंपारिक माचा चहा पितात. यात अनेक न्यूट्रिशनल प्रॉपर्टीज, अँटीऑक्सीडेंट असतात. त्वचा चांगली राहते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

5. नाश्ता –
जपानी लोक नियमित नाश्ता करतात. नाश्त्यात भात, लापशी किंवा शिजवलेले मासे खातात. यामुळे भूक शांत राहते. (Japanese long lives)

 

6. योग्यप्रमाणात खाणे –
जपानमध्ये एक गोष्ट खुप प्रसिद्ध आहे ती म्हणजे, ’जेवण केवळ तोपर्यंत खा, जोपर्यंत तुमचे पोट 80 टक्केपर्यंत भरत नाही. याचे जपानमध्ये सक्तीने पालन होते.

 

7. जेवल्यानंतर गोड खाणे टाळतात –
जपानमध्ये लोक साखर किंवा स्वीट डिशपासून दूर राहणे पसंत करतात.

 

8. जेवण शिजवण्याची पद्धत –
जपानी लोकांना कमी शिजवलेले जेवण आवडते. ते स्टीमिंग, फर्मेंटिंग, उकडलेले किंवा फ्राय फूड जास्त खातात. खुप कमी तेलाचा वापर करतात. (Japanese long lives)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

9. सोयाफूड –
जपानमध्ये सोयाबीनचा वापर सोयामिल्क, मिसो, टोफू आणि नाटो (फर्मेंटेंड सोयाबीन) बनवण्यासाठी केला जातो.

 

10. चपातीऐवजी भात –
जपानी हॉटेलच्या सर्व मेन डिशमध्ये चपाती किंवा ब्रेडऐवजी भाताचा समावेश असतो. या लोकांना भात आवडतो. चपाती किंवा ब्रेड रिफाईंड पीठाने बनते, हे जपानी लोक टाळतात.

 

Web Title :- Japanese long lives | 10 secrets or healthy habits of japanese people long lives

 

हे देखील वाचा :

IND vs NZ | 17 नोव्हेंबर, 17 नंबरची जर्सी, 17 चेंडूवर 17 धावा, 2017 मध्ये पदार्पण; तुम्हाला माहित आहे का Love 17 असलेल्या खेळाडूचे नाव

Belly and Waist Fat | महिनाभरात एकाचवेळी कमी होईल पोट आणि कंबरेची चरबी, केवळ ‘हे’ 3 व्यायाम नियमित करा; जाणून घ्या

Personal Loan | ‘या’ सरकारी बँकेत सर्वात कमी व्याजदर ! तात्काळ पैशांची रज असेल तर तुम्ही देखील घेऊ शकता ‘कर्ज’; जाणून घ्या 5 लाख रुपयांवर किती द्यावा लागेल EMI

 

Related Posts