IMPIMP

Kajal Aggarwal Pregnancy News | ‘सिंघम गर्ल’ काजल अग्रवालचा बेबी बंपचा फोटो व्हायरल, सोशल मीडियावर रंगल्या तिच्या गरोदरपणाच्या चर्चा..

by nagesh
Kajal Aggarwal Pregnancy News | is kajal aggarwal pregnant and she flaunts baby bump in her latest outing photos bhojpuri south mogi

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Kajal Aggarwal Pregnancy News | प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal ) ही बॉलीवूड सोबतच दक्षिणात्य अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्या सोशल मीडियावर काजल अग्रवालच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांना उधान आलं आहे. दरम्यान काही महिन्यांपासून अभिनेत्री आणि तिचा पती गौतम किचलू (Gautam Kitchlu) त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करण्यासाठी तयार आहे, असं म्हटलं जातं होत. (Kajal Aggarwal Pregnancy News)

 

 

 

काजलनं आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये काजलनं एक छोटा व्हिडिओ आणि एक फोटो शेअर केला आहे. वास्तविक पाहता या फोटोमध्ये तिचा बेबी बंप दिसून येतोय. ती या व्हिडिओमध्ये आपल्या मैत्रिणींसोबत आणि काही छोट्या मुलांसोबत दिसत आहे. त्याला हॅशटॅग म्हणून ‘मासी और बच्चे’ असं लिहिलं आहे. परंतु अद्याप तो बेबी बंप होता का? हे स्पष्ट झालं नाहीये. परंतु अनेक चाहत्यांना काजल गरोदर असल्याचं वाटत आहे. (Kajal Aggarwal Pregnancy News)

 

 

दरम्यान, अलीकडेच तिला कमल हासनच्या (Kamal Haasan) आगामी चित्रपट ‘इंडियन 2 (Indian 2)’ मध्ये अभिनेत्रीसाठी विचारले असता, तिनं (Kajal Aggarwal ) या चित्रपटाला विरोध केला. तसेच त्यानंतर नागार्जुन (Nagarjuna) सोबत ‘द घोस्ट (The Ghost)’ यासाठी मुख्य अभिनेत्री म्हणून तिला विचारण्यात आला असता, तिनं त्यादेखील चित्रपटाला साफ नकार दिला. चित्रपटांना नाकारल्यामुळे कदाचित काजल गरोदर असल्याच्या बातम्यांना उधाण आला आहे. परंतु याबद्दल तिनं कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिल्या नाहीत. मात्र, चाहते उत्सुक आहेत की, काजल लवकरच गोड बातमी देईल.

 

Web Title :- Kajal Aggarwal Pregnancy News | is kajal aggarwal pregnant and she flaunts baby bump in her latest outing photos bhojpuri south mogi

 

हे देखील वाचा :

Earn Money | नोकरी सोडून 50 हजारात सुरू करा ‘हा’ बिझनेस, दर महिना होईल 1 लाख रुपयांची कमाई, सरकार देईल 35% सबसिडी

Pune Crime | अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई ! पिंपरी परिसरात गांजा बाळगल्याप्रकरणी 5 जणांना अटक

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होईल मोठी वाढ! 20 हजार रुपयांपेक्षा जास्त होऊ शकतो फायदा; समजून घ्या गणित

 

Related Posts