IMPIMP

Kangana Ranaut | कंगना राणौतचे ट्रान्सपरेंट ब्रालेटमधील बोल्ड फोटो Viral

by nagesh
Kangana Ranaut | bold photo kangana ranaut transparent bralet goes vir

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Kangana Ranaut | बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) ही आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. तसेच विविध केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मिडियावर देखील ती ट्रोल होताना दिसते. कंगना राणौतने नुकतंच केलेल्या वादग्रस्त विधानामुळे अडचणीच्या भोव-यात सापडली आहे. अनेक नेटक-यांकडून कंगणावर टीका देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. तर आता कंगणाचे बोल्ड फोटो (Bold photo) सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

कंगना राणौतचे (Kangana Ranaut) व्हायरल होत असलेल्या फोटोत तिने ट्रान्सपरेंट ब्रालेट (Transparent bralette) परिधान केलेले पाहायला मिळते आहे.
कंगणाचे हे फोटो पाहून काही चाहत्यांनी तिच्या लूकची खिल्ली देखील उडवली आहे.
त्याचबरोबर काही चाहत्यांना कंगणाचा हा हॉट फोटोवरील स्टाईल भावली देखील आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दरम्यान, प्रेमामध्ये जगणे व मरणे यात काहीच फरक नाही, त्या व्यक्तीला पाहून जगते, ज्याच्या काफिरमध्ये प्राण जाईल.
असं कंगनाने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
तिच्या हॉट फोटोंसह तिचे कॅप्शन देखील तुफान चर्चेत आहे.
तसेच, काही दिवसांपूर्वी कंगना रानौतने तिच्या येणा-या ‘धाकड’ चित्रपटाची शूटिंग परदेशात पूर्ण केले आहे.
त्यानंतर तिने एक रॅपअप पार्टीचे आयोजन केले होती. या पार्टीत कंगणाने पांढऱ्या रंगाचा हॉट ड्रेस घातला होता.
सध्या तिच्या या हॉट आणि ग्लॅमरस लूकने चांहते भावले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Kangana Ranaut | bold photo kangana ranaut transparent bralet goes vir

 

हे देखील वाचा :

Kiran Gosavi | आर्यन खान ड्रग्ज केसमधील NCB चा पंच किरण गोसावीच्या दुबईवरून आलेल्या महिला साथीदार ‘कुसुम’ला अटक

SBI Credit Card | SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना बसणार मोठा फटका ! 1 डिसेंबरपासून ट्रांजक्शन होणार महाग; जाणून घ्या किती वाढणार शुल्क

Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांचा नवा फंडा ! ज्येष्ठ नागरिकाला घातला 5 लाखांना गंडा, जाणून घ्या

 

Related Posts