IMPIMP

Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांचा नवा फंडा ! ज्येष्ठ नागरिकाला घातला 5 लाखांना गंडा, जाणून घ्या

by nagesh
Pune Crime | Advertising a flat for rent on a website is expensive; 1 lakh 38 thousand fraud of a young man in Lohgaon

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Cyber Crime | सायबर चोरटे हे नेहमी नवनवीन फंडे काढून लोकांना फसवून गंडा घालत असतात. एका पद्धतीची लोकांना माहिती झाली की, ते दुसरा नवा प्रकार काढतात. लोकांचा विश्वास संपादन करुन त्यांचे बँक खाते रिकामे करतात. कोंढव्यातील (Kondhwa) एका ज्येष्ठ नागरिकाला बँक खाते ब्लॉक केल्याचा टेक्स मेसेज पाठवून लिंक पाठवून पॅनकार्ड टाईप करायला लावून तब्बल ५ लाखांना गंडा (Pune Cyber Crime) घातला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

याप्रकरणी उंड्री (Undri) येथील एका ५७ वर्षाच्या गृहस्थाने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या मोबाइल फोनवर एसबीआय युझर अकाऊंट ब्लॉक केल्याचा टेक्स मेसेज पाठविला. त्यांना एक लिंक शेअर करुन त्यावर लॉगिन करुन नेट बॅकिंग अपडेट करुन तुमचा पॅन नंबर टाकण्यास सांगितले. त्यानुसार या नागरिकाने दिलेल्या लिंकवर जाऊन पॅनकार्ड क्रमांक टाईप केला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यावरुन ५ लाख ४ हजार ३४२ रुपये ट्रान्सफर करुन सायबर चोरट्यांनी फसवणूक (Pune Cyber Crime) केली. पोलीस निरीक्षक राऊत अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Cyber Crime | New Fund for Cyber Thieves! 5 lakhs to a senior citizen, know

 

हे देखील वाचा :

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 96 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | बोपदेव घाटात दरोडा टाकून तरुणांना लुटणारे टोळके जेरबंद

Amravati Violence | त्रिपुरा हिंसाचाराचे पडसाद अमरावतीमध्ये, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Indian Railway | रेल्वे प्रवाशांसाठी सर्वात मोठा दिलासा ! भाडे कमी होण्यासह सुखकर होईल रेल्वे प्रवास

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे भाव वधारले; जाणून घ्या आजचे दर

 

Related Posts