IMPIMP

Kiara Advani Oops Moment | फोटो काढत असताना हवेमुळं उडाला कियाराचा ड्रेस, सावरत असतानाच झाली Oops Moment ची शिकार

by nagesh
kiara advani oops moment video is viral on internet

सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्र्यांना ओप्स मोमेंटचा सामना करावा लागतो. अनेक दिग्गज अभिनेत्र्या ओप्स मोमेंटची शिकार झाल्या आहेत. तसेच आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री कियारा देखील ओप्स मोमेंटची (Kiara Advani Oops Moment) शिकार झाली आहे. कियाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे .

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

 

दरम्यान, अलीकडेच कियारा ‘शेरशहा (Shershaah)’ या चित्रपटामध्ये झळकली. तिच्या सोबत या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) मुख्य भूमिकेत दिसला. खऱ्या आयुष्यात देखील ते दोघं (Kiara Advani – Siddharth Malhotra) एकमेकांना डेट करत आहे. ‘शेरशहा’ या चित्रपटांमधून रसिक प्रेक्षकांना प्रथमच त्यांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री – Siddharth Malhotra On Screen Chemistry) पाहायला मिळाली.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

 

 

 

Web Title :  kiara advani oops moment video is viral on internet

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | नील किरीट सोमय्या यांच्या विरोधात मुंबई पोलिसांकडून तपास सुरू

Sunny Leone Monokini Photo | सनी लिओनीचा मोनोकिनीमधील फोटोनं सोशल मीडियावर लावली आग; पाहा व्हायरल फोटो

Samantha Ruth Prabhu | समंथानं उचललं मोठं पाऊल; म्हणाली – ‘अखेर तुम्हाला….’

Malaika Arora Controversial News | मलाइका अरोरानं दिलं तोकड्या कपड्यांवरून प्रश्न विचारणाऱ्यांना सडेतोड उत्तर; म्हणाली – ‘लोक नावं ठेवतील असं कधीच वागत नाही..’

 

Related Posts