IMPIMP

Kidney Stone दूर करण्याचे सोपे उपाय, रोज प्या हे 3 प्रकारचे ज्यूस

by nagesh
Kidney Stone | how to remove kidney stone treatment tomato tulsi holy basil juice

सरकारसत्ता ऑनलाइन – किडनी (Kidney) ची समस्या खूप त्रासदायक असते. यातील एक समस्या म्हणजे किडनी स्टोन (Kidney Stone) ची समस्या. जेव्हा एखाद्या व्यक्तीला मुतखडा (Kidney Health) होतो तेव्हा त्याला खूप वेदनादायक स्थितीला सामोरे जावे लागते. अशा स्थितीत माणसाला आपला डाएट प्लॅन किडनी स्टोन डाएट (Kidney Stone Diet) खूप विचारपूर्वक करावा लागतो. जर तुम्हाला किडनीची समस्या असेल तर तुम्ही येथे दिलेल्या काही ज्यूसच्या मदतीने या समस्येवर मात करू शकता. हे ज्यूस कोणते आणि ते कसे बनवायचे ते जाणून घ्या (Kidney Stone Juice)…

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

किडनी स्टोनसाठी ज्यूस (Juice For Kidney stone)
जर तुम्हाला किडनी स्टोन (Kidney Stone) चा त्रास होत असेल तर तुम्ही या 3 प्रकारचे ज्यूस तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता, ज्यामुळे वेदनांसह अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो (Home Remedies For Kidney Stones).

 

1. टोमॅटोचा ज्यूस (Tomato Juice)
किडनी स्टोन काढण्यासाठी टोमॅटोचा ज्यूस खूप उपयुक्त आहे. अशा वेळी दोन टोमॅटो चांगले धुवून बारीक करून घ्या. मीठ आणि काळी मिरी पावडर (Salt And Black Pepper Powder) ज्यूसमध्ये मिसळून सेवन करा. हवे असल्यास तयार मिश्रण फ्रीजमध्ये ठेवून नंतर ज्यूसच्या स्वरूपात सेवन करू शकता.

 

2. लिंबू ज्यूस (Lemon Juice)
लिंबात सायट्रिक अ‍ॅसिड (Citric Acid) असते. अशा वेळी किडनी स्टोनमध्ये लिंबाच्या रसाचे सेवन केल्यास या समस्येवरही मात करता येते. एका भांड्यात दही (Curd) घ्या आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला, आता चवीनुसार मीठ घाला, मिश्रण नीट ढवळून घ्या आणि सेवन करा, यामुळे किडनी स्टोनच्या समस्येपासून आराम मिळू शकतो (Relieve From Kidney Stone Problem).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

3. तुळशीचा ज्यूस (Basil Juice)
किडनी स्टोनची समस्या दूर करण्यासाठी तुळशीपासून बनवलेला ज्यूस उपयुक्त ठरतो.
तुळशीच्या पानांचा रस काढून त्यात एक चमचा मध (Honey) टाकून तयार मिश्रणाचे सकाळी आणि संध्याकाळी सेवन करावे.
असे केल्याने किडनीच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Kidney Stone | how to remove kidney stone treatment tomato tulsi holy basil juice

 

हे देखील वाचा :

CBI Arrest SP And Inspector of Central GST In Kolhapur | 50 हजाराच्या लाचप्रकरणी GST अधीक्षकासह निरीक्षकास अटक; कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये CBI ची कारवाई

Pune Aam Aadmi Party | टँकर माफियांचा पुणे शहराला विळखा ! पाणी प्रश्नावर सवंग राजकारण नको; पाणी द्या, नाहीतर टँकरचे पैसे द्या – AAP ची मागणी

Perfume Applying Tricks | शरीराच्या ‘या’ 4 विशेष भागात लावा परफ्यूम, पार्टनर होईल इम्प्रेस, जाणून घ्या कोणते

 

Related Posts