IMPIMP

Lpg Cylinder | ‘या’ नंबरवर मिस्ड कॉल देऊन बुक करा LPG Cylinder, जाणून घ्या कसे करू शकता बुकिंग

by nagesh
LPG Gas Price Hike | lpg price commercial cylinder price increased by rs 105 check new rates

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाLpg Cylinder | आता सिलेंडरसाठी लाईनमध्ये उभे राहण्याची आवश्यकता नाही. ग्राहक आता केवळ एक मिस्ड कॉल देऊन आपला एलपीजी सिलेंडर (Lpg Cylinder) बुक करू शकतात. तसेच Whatsapp द्वारे सुद्धा एलपीजी सिलेंडर बुक करू शकतात. मात्र, ही सुविधा सध्या केवळ इंडियन ऑईलच्या इंण्डेन (Indane) गॅसच्या ग्राहकांना मिळेल. इण्डेन गॅसचे ग्राहक आता एलपीजी सिलेंडरची बुकिंग एका मिस्ड कॉलवर करू शकतात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

आता ग्राहक आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून पैसे खर्च न करता केवळ एक मिस कॉल देऊन सिलेंडर बुक करू शकतील.
इंडियन ऑईलने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, या सुविधेने ज्येष्ठांना जास्त दिलासा मिळेल.

 

या नंबर द्यावा लागेल मिस्ड कॉल

 

एलपीजी ग्राहक सिलेंडर (Lpg Cylinder) भरण्यासाठी देशात कुठूनही एक मिस्ड कॉल 8454955555 नंबरवर देऊन आपला सिलेंडर बुक करू शकतात.
कंपनीने म्हटले आहे की, या सुविधेचा लाभ घेतल्याने ग्राहकांच्या वेळेची बचत होणार आहे.

 

व्हॉट्सअपने सुद्धा बुक होईल सिलेंडर

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

तसेच सिलेंडर बुक करण्यासाठी एक मेसेज सुद्धा करू शकता. यासाठी सर्व गॅस कंपन्यांकडून नंबर जारी करण्यात आला आहे.
केवळ REFILL टाईप करून 7588888824 नंबरवर व्हॉट्सअप मेसेज पाठवा.

 

Web Title : Lpg Cylinder | book lpg cylinder by giving a missed call on this number know

 

हे देखील वाचा :

Joint Pain In Winter | थंडीत त्रास देतील सांधे आणि हाडांच्या वेदना, ‘या’ 5 पद्धतीने मिळेल आराम

Pune BJP Protest | पुण्यात भाजप आक्रमक ! नवाब मलिकांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 83 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts