IMPIMP

Maharashtra 12th Result 2022 | 12 वी बोर्डाचा निकाल ‘या’ तारखेला लागण्याची शक्यता; विद्यार्थी-पालकांची उत्सुकता शिगेला

by nagesh
Maharashtra 12th Result 2022 | maharashtra hsc result 2022 may be announced on 10 june check all details how to download marksheet on mahresult

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra 12th Result 2022 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून
(Maharashtra State Board of Secondary And Higher Secondary Education) बारावीच्या परीक्षा पार पडल्या आहेत. आता विद्यार्थी आणि
पालकांना निकालाची उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर आता 12 वीचा निकाल (Maharashtra 12th Result 2022) लवकरच लागणार आहे. बारावीचा
निकालाची तारीख निश्चित करण्यात आली नाही. ज्यावेळी तारीख निश्चित केली जाईल त्यावेळी अधिकृत सूचना प्रसिद्ध केली जाईल असं सांगितलं आहे. मात्र साधारण 10 जूनच्या आसपास निकाल लागण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) निकालाच्या प्रकाशन तारखेबद्दल अधिकृत अधिसूचना mahresult.nic.in वर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. बारावीचा निकाल 10 जून 2022 रोजी वेबसाईटवर प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे. या माहितीची पुष्टी करण्यासाठी बोर्डाकडून अधिकृत अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. याबाबत तारीख निश्चित करण्यात आली नाही. परंतु 10 तारखेच्या आसपास 12 वीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Web Title :- Maharashtra 12th Result 2022 | maharashtra hsc result 2022 may be announced on 10 june check all details how to download marksheet on mahresult

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | सोने खरेदीच्या बहाण्याने चोऱ्या करणाऱ्या सराईत महिलेस अटक; दत्तवाडी पोलीसांची कारवाई

Pune Crime | पिंपरीत 60 लाखांची विदेशी दारू जप्त; उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

 

Related Posts