IMPIMP

Maharashtra Cabinet Decisions | महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठक निर्णय : जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

by nagesh
CM Eknath Shinde | eknath shindes strongest tweet ever on uddhav thackeray shivsena political crisis

सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Cabinet Decisions | ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या राखीव जागांकरिता नामनिर्देशन
पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते. आता ग्रा. पं. सदस्य, सरपंच, अध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र
३१ डिसेंबर २०२३ पर्यंत भरता येतील.

 

या जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबतच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते. नामनिर्देशया प्रमाणपत्राअभावी निवडणूक लढवण्यापासून वंचित राहू नये म्हणून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास काही कालावधी मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Cabinet Decisions | Maharashtra Cabinet Meeting Decisions : Extension of time for submission of Caste Validity Certificate

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political News | अजित पवारांच्या भोवती संशयाचे ढग, चार दिवसांनी फडणवीस माध्यमांसमोर आले, मात्र…

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन – वेगवेगळे बहाणे करून चारचाकींमधील बॅगा लंबाविणार्‍या परप्रांतीय टोळीला अटक, 8 गुन्हयांची उकल

Covid 19 Hospitals In Maharashtra | वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन : खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात 25 समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित

Maharashtra Cabinet Decision | राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, जाणून घ्या बैठकीतील 12 निर्णय

Pune Crime News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच : तरूणीच्या कुटंबियांनी लग्नाचे स्थळ नाकारले म्हणून भोसरीचे आमदार महेश लांडगे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, रूपेश वसंत मोरे, बिल्डर अनुज गोयल यांच्याकडे खंडणी मागणार्‍याला अटक, जाणून घ्या प्रकरण (Video)

 

Related Posts