IMPIMP

Maharashtra Cabinet Meeting | महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीतील 9 महत्त्वाचे निर्णय; जाणून घ्या

by nagesh
Maharashtra Cabinet Meeting | 9 important decisions of today's meeting of the Cabinet of Maharashtra; Find out

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Cabinet Meeting | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. 28) महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आज मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात (Maharashtra Cabinet Meeting)

1. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी (Dr. Shyama Prasad Mukherjee) जन-वन विकास योजनेत वन्यप्राण्यांमुळे शेतपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी “सौर उर्जा कुंपणाचा” समावेश. (वन विभाग)

2. देशातील पहिल्याच महाराष्ट्र जनुक कोष (Maharashtra Gene Bank) प्रकल्पास मान्यता (वन विभाग – Maharashtra Forest Department)

3. येरवडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (Yerawada Industrial Training Institute) पदनिर्मिती (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग)

4. पोलीस अधिकारी (Police Officer), अंमलदार यांना पूर्वीप्रमाणे शासकीय घरबांधणी अग्रिम देणार (गृह विभाग Maharashtra Home Department)

5. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग समाजाच्या आरक्षण (Reservations) व सवलतींचा, इतर लाभांचा सर्वकष अभ्यास करुन अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रिमंडळ उप समितीच्या शिफारशी. (इतर मागास बहुजन कल्याण)

6. गळीत हंगाम 2021-2022 मधील अतिरिक्त ऊस गाळप करण्यासाठी देण्यात येणाऱ्या सवलती वाहतूक उतारा व साखर उतारा घट अनुदान देण्यास मान्यता (सहकार विभाग)

7. अठरा तालुक्यातील कायम विना अनुदानित महाविद्यालयांना 100 टक्के अनुदान (उच्च व तंत्रशिक्षण)

8. सामाजिक न्याय विभागाच्या चार महामंडळांची भागभांडवल मर्यादा वाढविली (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य)

9. राज्यात विविध विभागांत रेडिएशन ओन्कोलॉजी युनिट, कॅथलॅब्स, शस्त्रक्रियागृहे, डायलिसिस यंत्रे स्थापन करणार.

 

Web Title :- Maharashtra Cabinet Meeting | 9 important decisions of today’s meeting of the Cabinet of Maharashtra; Find out

 

हे देखील वाचा :

Amruta Fadnavis on CM Uddhav Thackeray | ‘ऐ ‘भोगी’ , कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से’ ! अमृता फडणवीसांनी नाव न घेता साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Pune Crime | ‘माझ्यासोबत लग्न कर नाहीतर…’, धमकी देऊन तरुणीचा विनयभंग

MNS on CM Uddhav Thackeray | मनसेचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – ‘कौतुक कार्यसम्राटांचं होतं, Facebook वरील टोमणेसम्राटांचं नाही’

 

Related Posts