IMPIMP

Maharashtra Flood | कोकण पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन; शिवराजमुद्रा प्रतिष्ठानकडून पाण्याच्या मोटर रवाना

by nagesh
Maharashtra Flood | Call for help for Konkan flood victims; Water motor dispatched from Shivrajmudra Pratishthan

पुणे न्यूज (Pune News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) – Maharashtra Flood News | कोकणात खेड (konkan khed) आणि चिपळूण (chiplun) भागात पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन शिवराजमुद्रा प्रतिष्ठानकडून (Shivrajmudra Pratishthan, Pune) करण्यात आले आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

शनीवारी सकाळी पाणी उपसण्याच्या मोटर्स घेऊन प्रतिष्ठानचे सदस्य खेडला (Khed) रवाना झाले.
पूरग्रस्त ठिकाणी ज्यांना मदत करायची आहे त्यांनी पुढील नंबर वरती संपर्क करावा, मदत योग्य ठिकाणी योग्य व्यक्ती पर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली जाईल असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक सुरज कदम (Suraj Kadam), अध्यक्ष मयूर काते (Mayur Kate) यांनी केले आहे. (Maharashtra Flood News)
संपर्क क्रमांक :- (+91 8308060606 & +91 8378010101)

 

Web Title :- Maharashtra Flood | Call for help for Konkan flood victims; Water motor dispatched from Shivrajmudra Pratishthan

हे देखील वाचा:

Pune News | नियोजित स्मारकाचे जागेत साजरी होणार अण्णा भाऊ साठेंचे जयंती; झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या पाठपुराव्याला यश

Pune News | ‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’; स्वरगंधर्व सुधीर फडके यांचा चरित्र,चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात !

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 181 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Mediqueen Mrs Maharashtra | मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र’ : रॉयल गटातून डॉ. रेवती राणे तर क्लासिकमधून डॉ. उज्वला बर्दापूरकर विजेत्या ठरल्या

Tesla Car | भारतात टेस्ला कार लाँचिंगबाबत Elon Musk यांचे मोठे वक्तव्य, जाणून घ्या काय आहे मस्क यांचा प्लान?

Related Posts