IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 181 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona | 181 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे न्यूज (Pune News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Pune Corona |  पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या तीन हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 181 नवीन रुग्णांची (Pune Corona) नोंद झाली आहे. तर 331 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 85 हजार 466 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 73 हजार 866 इतके रुग्ण बरे झाले आहेत.

पुण्यात गेल्या 24 तासात 08 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत पुणे शहरात 8725 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

 

पुण्यात 2875 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण


पुणे शहरामध्ये सध्या 2875 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 226 रुग्ण गंभीर आहेत.
तर 355 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.

आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7620 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

 

Web Title :-  Pune Corona | 181 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा:

Mediqueen Mrs Maharashtra | मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र’ : रॉयल गटातून डॉ. रेवती राणे तर क्लासिकमधून डॉ. उज्वला बर्दापूरकर विजेत्या ठरल्या

Tesla Car | भारतात टेस्ला कार लाँचिंगबाबत Elon Musk यांचे मोठे वक्तव्य, जाणून घ्या काय आहे मस्क यांचा प्लान?

India Book of Records | 5 वर्षाच्या चिमूरडीने 5 मिनिटांत म्हंटले संस्कृतचे 30 श्लोक; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली दखल

 

Related Posts