IMPIMP

Maharashtra Police-CID | CCTNS/ ICJS ही प्रणाली राज्यामध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल पुणे सीआयडी मधील पो. नि. जीवन मोहितेंसह इतरांचा गौरव

by nagesh
Maharashtra Police-CID | Pune CID PI Jeevan Mohite for his remarkable performance in successfully implementing the CCTNS/ ICJS system in the state

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Police-CID | केंद्रीय गृह मंत्रालय (Union Home Ministry) व राष्ट्रीय गुन्हे अभिलेख केंद्र (NCRB) नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘Good Practices in CCTNS/ICJS 2021’ कॉन्फरन्स 15 आणि 16 डिसेंबर 2022 रोजी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा (Ajay Kumar Mishra) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला. (Maharashtra Police-CID)

 

शुक्रवारी (दि.16) यूनियन होम सेक्रेटरी (Union Home Secretary) अजय कुमार भल्ला (Ajay Kumar Bhalla) यांच्या उपस्थितीत CCTNS/ ICJS ही प्रणाली राज्यामध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘वैयक्तीक उत्कृष्ट कामगिरी’बाबत पारितोषीक देण्यात आले. यामध्ये पुणे गुन्हे अन्वेषण विभागातील (Maharashtra Police-CID) पोलीस निरीक्षक जीवन मोहिते (Police Inspector Jeevan Mohite), महिला पोलीस शिपाई किर्ती लोखंडे (Kirti Lokhande, Police Constable Nilesh Thakur of Beed Police Force), बीड पोलीस दलातील पोलीस हवालदार निलेश ठाकूर (Nilesh Thakur) यांना पारितोषीक देण्यात आले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कामगिरी अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार (Addl DGP Ritesh Kumar),
प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा
(In-charge Special Inspector General of Police Ranjan Kumar Sharma),
राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया (CID SP Arvind Chawriya),
तांत्रिक सेवा व संगणक विभागातील अपर पोलीस अधीक्षक नंदा पाराजे (Addl SP Nanda Paraje),
पोलीस उप-अधीक्षक अरविंद आल्हाट (DySP Arvind Alhat), जितेंद्र कदम (DySP Jitendra Kadam) यांचे मार्गदर्शनाखाली केली आहे.

 

Web Title :- Maharashtra Police-CID | Pune CID PI Jeevan Mohite for his remarkable performance in successfully implementing the CCTNS/ ICJS system in the state

 

हे देखील वाचा :

Governor Appointed MLA | राज्यपाल नियुक्त आमदारांची सुनावणी लांबणीवर, विधानपरिषद सभापतीपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट

Sharad Pawar | उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो – शरद पवार

Aurangabad Crime | औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार! घरामध्ये आढळला मृतदेह, घातपात की नरबळी?

 

Related Posts